पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या दहा वर्षांपासून मी या मतदारसंघात काम केले आहे. त्यामुळे आपले मत वाया न जाऊ देता लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करण्याची संधी मला पुन्हा एकदा द्यावी, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि.25) पनवेल कोळीवाड्यात आयोजित …
Read More »Monthly Archives: April 2024
महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरेंचा विजय निश्चित -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पेण : प्रतिनिधी पेणमधील बाळगंगा धरण योग्य प्रकारे करून या भागाच्या पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम येत्या काळात होणार आहे. येथे आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशिल पाटील यांची फेविकॉलसारखी मजबूत जोडी जमली आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन …
Read More »महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी करंजाडेमध्ये सभा
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 27) सायंकाळी 6.30 वाजता करंजाडे सेक्टर 4मधील टाटा पॉवरजवळील मैदानावर भव्य प्रचार सभा होणार आहे. या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र …
Read More »पनवेलच्या ग्रामीण भागातही खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली विकासकामे जमेची बाजू -खासदार श्रीरंग बारणे पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत …
Read More »‘सीकेटी’च्या आदित्य कुलकर्णीचे जेईई परीक्षेत सुयश
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जेईई परीक्षेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालय बारावी विज्ञान 1मध्ये शिकत असलेला आदित्य आनंद कुलकर्णी हा 97.72 पर्सेंटाइल मिळवून यशस्वी झाला व अॅडव्हान्स परिक्षेकरिता पात्र ठरला आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन, …
Read More »नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीलाच मतदान करा -खासदार श्रीरंग बारणे
आपटा सरपंच, सदस्यांसह शेकाप, ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश रसायनी : रामप्रहर वृत्त गरीब, कष्टकरी, आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीलाच मतदान करा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. ते जाहीर …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा
पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा शुक्रवारी (दि.26) दुपारी 12.30 वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणार आहे. या सभेला महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री व पेणचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, भाजपचे मावळ लोकसभा …
Read More »विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कौशल्य गुण विकसित करावे -लोकनेते रामशेठ ठाकूर
महात्मा फुले महाविद्यालयात पदवीदान समारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त आजच्या स्पर्धेच्या काळात केवळ शिक्षण असून चालत नाही तर विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत कौशल्यगुण विकसित करणे आवश्यक असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथील महात्मा फुले महाविद्यालयातील पदवीदान समारंभात केले. माणूस पैशाने मोठा ठरत नसून मनाने मोठा …
Read More »महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नेते, पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पिंपरी : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी, रासप व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 22) आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने महायुतीमधील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व हजारो कार्यकर्त्यांनी …
Read More »‘बरसात’75वर्षे; बरसात मे हमसे मिले तुम…
’बरसात’ असं म्हणताक्षणीच आर. के. फिल्मचा सुपरिचित म्हणा वा रसिकांच्या किमान तीन पिढ्यांच्या माईंडमध्ये सेट झालेला म्हणा ’ट्रेड सिम्बॉल’ डोळ्यासमोर येणारच. डाव्या हातात गिटार घेतलेला नीली आंखोवाला राज कपूर व त्याच्या उजव्या हातावर विश्वासाने मंत्रमुग्ध झालेली नर्गिस….एकाद्या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अशा लोगोला स्वतःची ओळख असणे, त्याला ग्लॅमर असणे, त्यामुळे त्या …
Read More »