Breaking News

Yearly Archives: 2024

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी मी आणला याचे मला समाधान आहे. सर्वांगीण विकासाचे धोरण समोर ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगाने काम केले. वनवासी आणि आदिवासी बंधू-भगिनींनी मुख्य प्रवाहात आणणे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून आपण भारतीय जनता पक्षात आहोत, असे …

Read More »

गावठाण विस्तार नियमन विकास विषयावर चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाने 95 गावातील प्रकल्पग्रस्तांची गावठाण व विस्तारित गावठाण क्षेत्रातील घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात जारी झालेल्या शासकीय आदेशातील चांगल्या बाबींचा स्वीकार केला पाहिजे आणि अपेक्षित असलेल्या सूचनेच्या माध्यमातून सुधारणासुद्धा झाली पाहिजे. विशेषत्वाने याबाबतीत जमिनी फ्री होल्ड होऊन त्याचा मालकी हक्क मिळणे गरजेचे आहे …

Read More »

कसळखंड सरपंच, ग्रामपंचायत सदस्यासह शेकाप, उबाठा कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघात येणार्‍या कसळखंड ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यासह शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार महेश बालदी आणि भाजपचे नवी मुंबई माजी जिल्हाध्यक्ष तथा उरण निरीक्षक रामचंद्र घरत यांनी स्वागत केले. उरण …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने विकास होत आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात पाच कोटी 30 लाख रुपयांच्या निधीमधून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) झाले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते न्हावे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त व्यक्तीगत हितापेक्षा आपल्या गावाचे हित हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे विकासकामांमध्ये सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) न्हावे येथे केले. या वेळी त्यांच्या हस्ते सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी …

Read More »

स्व. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानचे कार्य सुरू रहावे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. मुग्धा लोंढे यांनी आपले आयुष्य हे समाजसेवा करण्यासाठी दिले. दुर्दैवाने त्या आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या स्मृति या सेवाकार्यातून रहाव्यात यासाठी स्व. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यामातून विविध उपक्रम राबवले जातात. आगामी काळातही अशीच सेवा सुरू रहावी, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान शिबिरावेळी …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून गुळसुंदेत सामाजिक सभागृह

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून 40 लाख 55 हजार रुपये खर्चून गुळसुंदे येथे सामाजिक सभागृह उभारण्यात आले. त्याचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. गुळसुंदे येथील सामाजिक सभागृहाची दूरवस्था झाली होती. त्यामुळे येथील तरुणांनी नवीन वास्तू उभारण्यासाठी निधीची मागणी आमदार महेश …

Read More »

स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये ‘स्वच्छता रन’ उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ’स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत बुधवारी (दि.2) महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून पाच किलोमीटरच्या ’स्वच्छता रन’चे आयोजन वडाळा तलाव येथे करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. आयुक्त मंगेश चितळे …

Read More »

पनवेलच्या डेरवलीत रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात आणि पनवेल तालुक्यात असणार्‍या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नातून मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 1) झाले. या वेळी तालुका सरचिटणीस …

Read More »

सीमांकन व हस्तांतरण करून शेतकर्‍यांना योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या भूखंडांचे तातडीने सीमांकन व हस्तांतरण करून त्यांना नियमानुसार योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले …

Read More »