आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार उरण विधानसभा मतदारसंघातील 13 रस्त्यांच्या विकासकामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे सुमारे 40 कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार …
Read More »Yearly Archives: 2024
खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात 4 ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार महाशिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 4) विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामीण भागात साधला कार्यकर्त्यांशी संवाद
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) पनवेल ग्रामीणमधील भाजप कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी सरकारने केलेली विकासकामे तसेच सरकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. पनवेलच्या धानसर, किरवली, धरणा, धरणा कॅम्प, रोहिंजण, खुटारी, पिसार्वे या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची …
Read More »मराठी साहित्यविश्वाला उंची देण्याचे काम दिवाळी अंकांनी केले -डॉ. रवींद्र शोभणे
राजस्तरीय स्पर्धेत ’दीपावली’, तर रायगड जिल्हास्तरावर ’सृजन’ अंक प्रथम मुंबई ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत अशोक कोठावळे संपादित ’दीपावली’ आणि …
Read More »पालिका कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त पालिका कर्मचार्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर मेळाव्यात केले. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समिती आणि म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 20 मार्च रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंजूर प्रलंबित …
Read More »खालापूर हशाचीपट्टी येथे मतदान केंद्र सुरू करा
आमदार महेश बालदी यांची मागणी खालापूर ः रामप्रहर वृत्त खालापूर तालुक्यातील हशाचीपट्टी आदिवासीवाडी येथे मतदान केंद्र निर्माण करण्यात यावे, अशी मागणी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांच्याकडे केली आहे. आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हशाचीपट्टी ही आदिवासीवाडी माथेरान डोंगराच्या पायथ्याखाली असून 280 मतदार या ठिकाणी …
Read More »मनोजकुमार ः देशभक्तीचा हुकमी फॉर्मुला
साठ आणि सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीवर विशेष प्रभाव टाकलेला कलाकार म्हणजे मनोजकुमार. 24 जुलै रोजीच्या सत्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! तुम्हालाच मी सुरुवातीस प्रश्न करतो, तुम्हाला मनोजकुमार अभिनेता म्हणून आवडतो की दिग्दर्शक म्हणून? पडद्यावरचा सोबर कलाकार की जनसामान्यांमध्ये देशभक्ती जागी करणारा सिनेमावाला? हाच मनोजकुमार काहींच्या दृष्टीने मात्र थट्टेचा विषय असतो, …
Read More »पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास
50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या मागणीनुसार पनवेल तालुक्यातील 14 रस्त्यांच्या विकासकामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 अंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे जवळपास 50 कोटी रुपये खर्च करून या रस्त्यांची दर्जोन्नती होणार …
Read More »पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका सुशिला घरत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका तथा प्रभाग समिती ड च्या माजी सभापती सुशिला घरत यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून सोमवारी (दि. 15) साजरा झाला. वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »अपघातात जखमी झालेल्या भाविकांची लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विचारपूस
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पनवेलजवळ मंगळवारी (दि. 16) झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 46 भाविक जखमी झाले आहेत. जखमींना कामोठ्यातील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या रुग्णालयाला भेट देत जखमी भाविकांची विचारपूस केली. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper