एमजेपीच्या अधिकार्यांसोबत आढावा बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त देशातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून जलजीवन मिशन योजना राबविली जात आहे. त्याच अनुषंगाने पनवेल तालुक्यातील चिपळे ग्रामपंचायत अंतर्गत ही योजना राबवली जात आहे, मात्र काही लोकांकडून या योजनेचा श्रेय लाटण्याचा …
Read More »Yearly Archives: 2024
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी विद्यालयाचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (दि.3) उत्साहात साजरे झाले. या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गौरविले. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहसंमेलनाला कामगार नेते महेंद्र घरत, आरटीओचे अधिकारी अनिल पाटील, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील जलकुंभाचे लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शिवाजीनगर गावासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अर्थसहाय्यातून जलकुंभ उभारण्यात आले आहे. या जलकुंभाचे उद्घाटन रविवारी (दि.4) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे …
Read More »भाजपचे शंखनाद अभियान; सोशल मीडिया पदाधिकार्यांची पनवेलमध्ये कार्यशाळा, नियुक्तीपत्रांचे वाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने शंखनाद 2024 अभियान सुरू केले आहे. भाजप यंदाही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला टक्कर देणार आहे. शंखनाद अभियानांतर्गत पनवेलमध्ये सोशल मीडिया पदाधिकार्यांची कार्यशाळा रविवारी (दि.4) सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश गाडे आणि भाजप मावळ लोकसभा …
Read More »शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या हस्ते रविवारी (दि.4) झाले. या अकॅडमीसाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी दिली. क्रिकेटमध्येही गावातील तरुणांनी पुढे जावे या उद्देशाने उलवे रोड …
Read More »मनमोहन… भूमिका छोट्याच, प्रभाव मोठा!
तुम्हाला शक्ती सामंता निर्मित व दिग्दर्शित आराधना (1969) सुपरहिट गाण्यांसह अनेक गोष्टींसाठी सहज आठवत असेलच, त्यात एका प्रसंगात श्याम (मनमोहन) अतिशय दुष्ट हेतूने, विखारी नजरेने, पापी लालसेने वंदनाच्या (शर्मिला टागोर) घरी येतो आणि जालीमपणे म्हणतो, जो लडकी मुझे थप्पड मारती है, मै उसे बुरा नही मानता, उसका नाम डायरी मे …
Read More »भाजपच्या गाव चलो अभियानासंदर्भात पनवेलमध्ये बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका कार्यकारिणीची बैठक मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.3) झाली. या बैठकीत गाव चलो अभियानावर चर्चा करण्यात आली. पनवेल तालुका भाजप कार्यकारिणीची बैठक शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस …
Read More »ठाकरे गट, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपमध्ये; आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून खालापूर तालुक्यातील घोडीवली गावातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 2) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात विकासकामे वेगाने सुरू आहेत. पक्षाच्या …
Read More »आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून रायगडातील शाळांना डिजिटल साहित्यवाटप
पेणमध्ये कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती पेण : प्रतिनिधी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शाळांसाठी डिजिटल साहित्याचे वाटप शिक्षकांना करण्यात आले. या साहित्याचा विद्यार्थ्यांसाठी पुरेपूर वापर करावा, असे आवाहन या वेळी उपस्थित मान्यवरांनी केले. पेण येथील भाजपच्या कार्यालयात गुरुवारी (दि. 1) झालेल्या या कार्यक्रमाला आमदार …
Read More »भाजप नेते निळकंठ घरत यांचे निधन
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले गावचे भूमिपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ पांडुरंग घरत यांचे शुक्रवारी (दि.2) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. अजातशत्रू असलेल्या निळकंठ घरत यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळावू स्वभाव व दुसर्यांना आनंद देणारे निळकंठ घरत यांचे व्यक्तिमत्व होते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper