Breaking News

संपादकीय

बहुआयामी नेतृत्व

अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला… कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेतील उपरोक्त ओळी जीवनात कितीही संकटे आली आणि त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर, पण मी त्यातून पुढे मार्ग काढणार हे छातीठोकपणे सांगणार्‍या साहसवीराची प्रबळ इच्छाशक्ती अधोरेखित करतात. ध्येयवेडी माणसे अशाच …

Read More »

युवा पिढीचे शिलेदार

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लोकसेवेचा वसा समर्थपणे चालवित समाजाला आवश्यक सेवा देण्याचे काम सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तरुण तडफदार, अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सातत्याने होत आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार, सिडको अध्यक्ष यासह अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदे ते …

Read More »

धडाडीचा नेता

तरुण, शांत, संयमी आणि निष्कलंक नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने पनवेललाच; नव्हे तर रायगड जिल्ह्याला लाभलेले आहे, असेच म्हणावे लागेल. सामान्यातल्या सामान्य माणासाच्या मदतीला धावून जाणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना …

Read More »

जनसामान्य व कार्यकर्त्यांच्या मनातील मुकुटमणी

नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आता सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर हे भाग्य समस्त पनवेलकरांचे प्रतिनिधित्व करीत असून, भाजप पक्षश्रेष्ठींनी प्रशांत ठाकूर यांना रायगड जिल्ह्यात भाजपचा झंझावात अधिक मोठ्या प्रमाणात करण्यासाठी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. पनवेल महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत भाजपचा प्रथम महापौर बसविण्यात आमदार प्रशांत ठाकूर यांचा सिंहाचा वाटा आहे. या निवडणुकीत …

Read More »

स्वकर्तृत्वाची झळाळी

आमदार प्रशांत ठाकूर यांचं राजकीय-सामाजिक क्षेत्रातील आगमन जरूर आपल्या वडिलांच्या उत्तुंग कामाची पुण्याई गाठीशी घेऊन झालं, परंतु त्यांचं आजचं यश तसंच एका संयत, समतोल, प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्त्वाची त्यांची प्रतिमा ही स्वबळावर, स्वकर्तबगारीवर कमावलेली आहे. वटवृृक्षाच्या छायेत अन्य वृक्ष रुजत नाहीत असं म्हटलं जातं, परंतु नियमाला अपवाद हे असतातच. माजी खासदार, …

Read More »

आरोग्य महाशिबिराची तपपूर्ती

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार आणि त्या दिवशी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य महाशिबिर असे समीकरण आता पनवेलवासीयांसाठी बनले आहे. वाढदिवस हे केवळ निमित्त, पण ज्यांना पैशाअभावी आरोग्य सुविधा मिळत नाहीत, अशांची आरोग्य तपासणी व्हावी, त्यांना औषधोपचार मिळावेत, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड …

Read More »

सेवाव्रती नेतृत्व

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाची दुहेरी जबाबदारी दिली त्या वेळी रायगड जिल्ह्यात पक्षाची ताकद फक्त तालुक्यातील शहरी विभाग वगळता इतरत्र नगण्य होती. अशा प्रसंगी काही काळ स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून जिल्ह्यातील पोलादपूर ते म्हसळा या टोकापर्यंतच्या तालुक्यात सातत्याने अहोरात्र दौरे करून तालुक्यातील नागरिकांबरोबर विभागवार सुसंवाद साधून …

Read More »

एक आमदार तोही दमदार!

आपल्या पायाशी सर्व प्रकारची सुखे लोळण घेत असतानाही त्या सुखाचा उपभोग न घेता निव्वळ लोककल्याण आणि लोकसेवेसाठीच तन-मन-धनाने आपले सर्वस्वी जीवन निःस्वार्थीपणे अर्पण करणारे सिडकोचे अध्यक्ष, कार्यक्षम आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! मैनै ऐसा सोचा है… ये जो मेरा पनवेल है, इसे मॉडेल बना दूंगा। बाकी लोग …

Read More »

अष्टावधानी नेता

काही व्यक्तींचे व्यक्तिमत्त्वच प्रभावी असतं. डायनॅमिक पर्सनॅलिटी असं म्हणतात. ही माणसं परिसासारखी असतात. संपर्कात येणार्‍या माणसांचं सोनं करतात. सोन्यासारख्या संधी उपलब्ध करून देतात, असेच आहेत आमचे पनवेलचे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर. विनम्र, विनयशील आणि तेवढेच तडफदार व्यक्तिमत्त्व. खर्‍या अर्थाने अष्टावधानी नेता.़ विविध कामांसाठी त्यांच्या संपर्कात येण्याचा प्रसंग …

Read More »

श्रीमंत असूनही जमिनीवर पाय सलेले निगर्वी नेतृत्व

अनेकांच्या डोक्यात पैसा आणि सत्तेची नशा जाताना मी पाहिली आहे, पण वडिलोपार्जित श्रीमंती असूनही जमिनीवर पाय असलेले नेतृत्व म्हणजे सिडकोचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर. आपले वडील, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा राजकीय वारसा घेऊन आलेले राजकारणातील नेतृत्व असल्याने सामान्य कार्यकर्ते आमदार म्हणजे आपला घरचा समजून त्यांच्याकडे कामे घेऊन जातात. …

Read More »