Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

बँक ऑफ बडोदाच्या शेकडो शाखा होणार बंद?

मुंबई ः प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या दुसर्‍या क्रमांकाच्या बँक ऑफ बडोदाकडून देशातील 800 ते 900 शाखा बंद करण्याचा किंवा अन्य शाखांमध्ये सामावून घेण्याचा विचार सुरू आहे. कार्यक्षमता वाढवण्याच्या हेतूने बँक ऑफ बडोदाकडून याबाबत विचार सुरू आहे. देना आणि विजया बँक या दोन्ही बँकांचे 1 एप्रिल रोजी बँक ऑफ बडोदात …

Read More »

महायुती 45 जागा जिंकणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दावा मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या देशाचे लक्ष निकालांकडे लागून राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीत बाजी मारून केंद्रात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता जनतेला आहे. त्यातच विविध वृत्तवाहिन्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवलेले अंदाज एनडीएसाठी विशेषत: भारतीय जनता पार्टीसाठी सुखावणारे आहेत. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युती 45 जागा …

Read More »

सेन्सेक्स 900 अंकांनी उसळला; एक्झिट पोल इफेक्ट

मुंबई ः प्रतिनिधी रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या एक्झिट पोल्सचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. काल सकाळी मार्केटने 900 अंकांनी उसळी घेतली, तर निफ्टीही 200 अंकांनी वधारला आहे. या बढतीमुळे जागतिक बाजारपेठेत रुपयाही 69 पैशांनी मजबूत झाला आहे. लोकसभेच्या 542 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये  रविवारी मतदान पार पडले. मतदान संपल्यावर विविध संस्थांनी …

Read More »

पुणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पाच महिन्यांत 1337 जणांना मदतीचा हात; प्रोत्साहन देण्याची गरज पुणे ः प्रतिनिधी रस्त्यात आढळलेल्या 70 वर्षांच्या जखमी अवस्थेतील मनोरुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे, रिक्षात हरविलेली बॅग दागिन्यांसह महिलेच्या स्वाधीन करणे, मनाविरुद्ध लग्न ठरविल्याने घर सोडून गेलेल्या तरुणीला शोधून पालकांच्या ताब्यात देणे, आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला जीवदान अशा एक ना …

Read More »

देवाकडे मी कधी काही मागत नाही ; 18 तासांच्या ध्यानधारणेनंतर मोदी यांची प्रतिक्रिया

रुद्रप्रयाग ः वृत्तसंस्था निवडणूक प्रचार संपल्यानंतर केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.19) सकाळी मीडियाशी संवाद साधला. जवळपास 17 ते 18 तास एका गुफेमध्ये ध्यानधारणा केल्यानंतर मोदी यांनी सकाळी उठून केदारनाथ मंदिरात पूजा केली. बर्‍याच काळानंतर मला गुफेत ध्यानधारणा करण्याची संधी मिळाली, असे या वेळी मोदी …

Read More »

अखेरच्या टप्प्यात 60.21 टक्के मतदान ; बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीतील सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी काल झालेल्या मतदान प्रक्रियेत सायंकाळी सहा वाजेपर्यंत 60.21 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. या वेळी 7.27 कोटी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 3.47 कोटी महिला तसेच तीन हजार 377 तृतीयपंथीयांनीही मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक …

Read More »

लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी आज रणसंग्राम

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशभरातील 59 मतदारसंघांत आज मतदान होत आहे. गेल्या सहा टप्प्यांतील निवडणूक प्रचारामुळे उडालेला धुरळा आता शमला आहे. अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी जय्यत तयारी केली आहे. या अखेरच्या टप्प्यात आठ राज्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान होत आहे. त्यात बिहार …

Read More »

ममतांना ‘सुप्रीम’ धक्का

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शारदा चिटफंडप्रकरणी प. बंगालचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने हटवली आहे. शुक्रवारी (दि. 17) या प्रकरणी सुनावणी देताना सुप्रीम कोर्टाने सांगितले की, सीबीआय आपले काम करू शकते, मात्र कोर्टाचा हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. यादरम्यान राजीव कुमार कायदेशीर पावले उचलू …

Read More »

पूर्ण बहुमताचेच सरकार पुन्हा येणार -मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून पाच वर्षांत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत अमित शहांसोबत उपस्थित होते. भारत जगभरातील सगळ्यात मोठा लोकशाही देश …

Read More »

‘राष्ट्रगीत, वंदे मातरम् म्हणणारे ममतादीदींच्या दृष्टीने घुसखोर’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या राड्यानंतर पश्चिम बंगाल हे देशाच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. बाहेरील देशातून येणारे घुसखोर टीएमसीवाल्यांना दिसत नाहीत, मात्र देशातील राष्ट्रगीताचा सन्मान करणारे त्यांना घुसखोर वाटतात, असा टोला …

Read More »