Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

हत्या करणारे मारेकरी गजाआड

पुणे ः प्रतिनिधी सावकारी करणार्‍या अजय जयस्वाल यांची हत्या करणार्‍या दोघा मारेकर्‍यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. विनायक उर्फ चिंटू कुमार कुर्तकोटी (28) आणि अविनाश दीपक जाधव (21) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत़. पैशांच्या वादातून हा खून करण्यात आल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांना होता़. या गुन्ह्याचा तपास करीत असताना …

Read More »

नवज्योतसिंग सिद्धूंचे मंत्रिपद धोक्यात

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचा निकाल एका दिवसावर असून त्यात काँग्रेसला मोठे नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच आता पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याची मागणी पक्षातील चार मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे …

Read More »

मावळच्या निकालासाठी उजाडणार रात्र

पिंपरी ः प्रतिनिधी मावळ लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार असून, प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. प्रथमच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाणार असल्याने अंतिम निकाल येण्यासाठी सुमारे 15 तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे मावळ लोकसभेचा अंतिम निकाल मिळण्यास रात्र उजाडणार आहे. मावळ मतदारसंघातील मतमोजणी …

Read More »

सहा राज्यांत भीषण पाणीसंकट

केंद्राने दिल्या खबरदारीच्या सूचना; जलपातळी दिवसेंदिवस होत आहे कमी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात वाढत्या तापमानासोबत भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. देशातील सहा राज्यांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या राज्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. पाणीसंकट पाहता केंद्र सरकारने या सहा राज्यांसाठी खबरदारीची सूचना जारी केली आहे. …

Read More »

पाकिस्तानी बोटीतून तटरक्षक दलाने केले 500 कोटींचे ड्रग्ज जप्त

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था तस्करविरोधी ऑपरेशनमध्ये भारतीय तटरक्षक दलाने मंगळवारी (दि. 21) गुजरातच्या जाखाऊ किनार्‍याजवळ अमली पदार्थाने भरलेली एक पाकिस्तानी बोट पकडली. ‘अल मदीना’ असे या बोटीचे नाव आहे. या बोटीत अमली पदार्थांची 194 पाकिटे सापडली असून, त्याची किंमत 500 कोटी रुपयांच्या घरात आहे. हे अमली पदार्थ जाखाऊच्या किनार्‍यावर पोहचवण्यासाठी …

Read More »

अरुणाचल प्रदेशमध्ये आमदारासह 11 जणांची हत्या

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अरुणाचल प्रदेशमध्ये एनएनपीचे आमदार तिरोंग अबो आणि 10 अन्य जणांची हत्या करण्यात आली. अबो यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही खून करण्यात आला आहे. संशयित छडउछ (नॅशनल सोशालिस्ट काऊंसिल ऑफ नागालँड)च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्यामागे हात असण्याची शक्यता आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात घडली. अबो …

Read More »

महाआघाडीच्या प्रयत्नांना सुरुंग

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत दाखवण्यात आले आहे. असे असले तरी विरोधकांनी मात्र निवडणूक निकालापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यानुसार तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू देशभरातील विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अनेक नेत्यांशी संपर्क साधत आहेत, मात्र …

Read More »

हिंसाग्रस्त भागात पुन्हा मतदान घ्या -गोयल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यांतील मतदान 19 मे रोजी संपले आहे. यादरम्यान मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बर्‍याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. याविषयी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली होती. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाणप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या …

Read More »

अमेरिकेची इराणला धमकी

नवी दिल्ली ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर इराणला नष्ट करू, अशी धमकीच ट्रम्प यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. इराणला लढायचे असेल तर त्यांचा शेवट करू. पुन्हा अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करू नका, असे ट्रम्प यांनी खडसावले आहे. …

Read More »

पेन्शनर्सच बँकेला देणार जिवंत असल्याचा ऑनलाइन पुरावा

मुंबई ः प्रतिनिधी पेन्शनर्सला जीवन प्रमाण अर्थात जिवंत असल्याचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) बँकेत दरवर्षी नोव्हेंबर वा डिसेंबरमध्ये जमा करण्याची आता आवश्यकता नाही. केंद्र सरकारने पेन्शनर्ससाठी पोर्टल सुरू करून याबाबतची ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे पेन्शनर्सची बँकेच्या वेळखाऊ कटकटीपासून मुक्तता झाली असून, त्यांना तासभर रांगेत उभेही राहावे लागणार नाही. ही …

Read More »