नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता धार्मिक वातावरणही तापू लागले आहे. राज्यात चार टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. 11 ते 29 एप्रिल या काळात मतदान होणार आहे, परंतु रमजानमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्याच्या निर्णयाला अनेक पक्षांनी विरोध केला असतानाच निवडणूक …
Read More »दहशतवाद सहन करणार नाही : मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दहशतवादप्रकरणी आता गप्प बसणार नाही. खूप झाले. आता सहन करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे. पुलवामा आणि उरी हल्ल्यावर सरकारने कडक कारवाई केली आहे, याची आठवणही मोदींनी करून दिली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) …
Read More »लोकसभा महासंग्रामाचा बिगुल वाजला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. देशभरात एकूण सात टप्प्यांमध्ये राजकीय महासंग्राम रंगणार असून, त्याचा एकत्रित निकाल 23 मे रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. लोकसभेसह आंध्र प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी, तसेच …
Read More »प्रेमप्रकरणाच्या संशयावरून मारहाण; तरुणीची आत्महत्या
औरंगाबाद : प्रतिनिधी प्रेमप्रकरणाच्या संशयातून मुलाच्या नातेवाईकांनी 16 वर्षीय मुलीला मारहाण केली. बेदम मारहाण आणि संशय सहन न झाल्यामुळे मुलीने विष प्राषन करून आत्महत्या केली. दिव्या प्रभू गव्हाणे असे मृत मुलीची नाव असून, ती सोयगावजवळील बनोटी(वाडी) येथे राहते. आत्महत्या केलेली मुलगी दहावीची परीक्षा देत होती. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात …
Read More »राम मंदिरासाठी सरकारवर पूर्ण विश्वास : भैयाजी जोशी
नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सह-सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी राम मंदिरासाठी मोदी सरकारवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सत्तेत असणार्यांचाही राम मंदिराला विरोध नाही, असे आम्ही मानतो. त्यांच्या प्रतिबद्धेबाबत आमच्या मनात कोणतीच शंका नाही. अयोध्या वादावर मध्यस्थी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय समितीचे गठन करण्यात आले आहे. …
Read More »असंघटित कामगारांसाठीचे लाभ सफाई कामगारांना द्यावे
मुख्यमंत्र्यांचे निर्देश नागपूर : प्रतिनिधी सर्व क्षेत्रातील सफाई कामगारांना असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रेणीत समाविष्ट करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 7) येथे दिले. सफाई कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकसि लघुउद्योग विकास …
Read More »नीरव मोदीला तत्काळ अटक करा
सीबीआयची मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंजाब नॅशनल बँकेत 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून देशाबाहेर पळून गेलेला हिरेव्यापारी नीरव मोदी याला तत्काळ अटक करा, अशी मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) इंटरपोल आणि ब्रिटनमधील संबंधित संस्थांशी संपर्क साधत केली आहे. मोदी याच्या विरोधात गेल्या वर्षी जुलै महिन्यात रेड कॉर्नर …
Read More »लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांचा भारतीयांवर हल्ला
लंडन : वृत्तसंस्था बालाकोटमध्ये भारताच्या एअर स्ट्राइकवरून संतापलेल्या पाकिस्तानकडून कुरापती करणे सुरूच आहे. आयएसआयचे समर्थक असलेल्या खलिस्तानी लोकांनी भारताच्या उच्चायोगासमोर पाकिस्ताविरोधी घोषणाबाजी करणार्या भारतीय लोकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने ही माहिती दिली आहे. ’एएनआय’ने यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. आयएसआयच्या समर्थक असलेल्य लोकांनी भारतीय उच्च …
Read More »जैसलमेरमधून पाकमध्ये व्हिडीओ कॉल करणार्या संशयिताला अटक
जैसलमेर : वृत्तसंस्था राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. त्याने मोबाईलवरून पाकिस्तानमध्ये व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. जैसलमेर येथील सैन्य तळाच्या आसपास ही व्यक्ती फिरत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. …
Read More »पाकिस्तानची घाबरगुंडी! भारताविरुद्ध ’एफएटीएफ’कडे धाव
इस्लामाबाद : वृत्तसंस्था भारताला आशिया-प्रशांत संयुक्त समूहाच्या (एपीजी) सहअध्यपदावरून हटवावे अशी मागणी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवादाला वित्तपुरवठ्यावर करडी नजर ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सकडे (एफएटीएफ) केली आहे. भारत समूहात असअध्यक्षपदावर असेल; तर पाकिस्तान संदर्भात निष्पक्ष तपासणी होऊ शकणार नाही, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी पॅरिसमध्ये …
Read More »