नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील या महत्त्वपूर्ण निवडणुकीचा बिगूल कधी वाजणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राजकीय पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागलेत. सर्वांच्या प्रतीक्षेला पुढील आठवड्यात पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून यंदा लोकसभा निवडणूक …
Read More »महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना नारीशक्ती पुरस्कार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 8) जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या देशभरातील 44 माहिलांना नारीशक्ती पुरस्काराने …
Read More »झारखंडमध्ये भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 10 जण ठार
रांची : वृत्तसंस्था : झारखंडची राजधानी रांचीजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रांचीजवळच्या कुजू घाटात डम्पर आणि इनोव्हा कार यांच्यात हा अपघात झाला. रांचीच्या हटिया येथील रेल्वे कॉलनीमध्ये राहणारे सिंह कुटुंबीय बिहारच्या भोजपूर येथील एका मौजीबंधन कार्यक्रमाहून येत होते. या वेळी कुजू …
Read More »मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प टप्पा 3-अ : रेल्वेचा ताण कमी होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : मुंबई उपनगरी रेल्वेवरील ताण कमी करणारा व वाहतुकीसाठी वरदान ठरणार्या मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या टप्पा 3-अ ला गुरुवारी (दि. 7) केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण 30 हजार 849 कोटींचा खर्च अपेक्षित असून, येत्या पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »अटल आहार योजनेद्वारे कामगाराना सकस आहार
नागपूर : प्रतिनिधी : राज्यात आतापर्यत 10 लाखावर कामगारांची नोंदणी कामगार मंडळाकडे झाली आहे, मात्र कामगारांची नोंदणी करून न थांबता कामगार हिताची प्रत्येक योजना त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यात येत आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी सकस आहार नाममात्र पाच रुपयात अटल आहार योजनेद्वारे देण्यात येईल. अटल आहार योजनेच्या माध्यमातून कामगारांच्या आयुष्यात परिवर्तन होईल, …
Read More »जवानांना अनोखा सलाम; भारतीय क्रिकेटपटूंनी घातल्या आर्मीच्या कॅप
रांची : वृत्तसंस्था पुलवामामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सलाम करण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्या सामन्यापूर्वी आर्मीच्या कॅप परिधान केल्या. माजी कर्णधार व लोकल बॉय महेंद्रसिंह धोनीने खेळाडूंबरोबरच सहाय्यक स्टाफलाही हा कॅप्सचे वाटप केले. त्याचबरोबर देशवासीयांनी राष्ट्रीय संरक्षण निधीला सढळ हस्ते मदत करावी, जेणेकरून शहीद जवानांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल, …
Read More »जम्मू बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला; 1 ठार, 30 जखमी
जम्मू : वृत्तसंस्था जम्मूमधील बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. बसस्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला. गुरुवारी (दि. 7) सकाळी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 30 जण जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा सुदैवाने बसस्थानकावर …
Read More »महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक अशक्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; चर्चेला पूर्णविराम नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा गुरुवारी (दि. 7) सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत, परंतु हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे …
Read More »काबूलमध्ये दहशतवादी हल्ला
काबूल ः वृत्तसंस्था : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. येथील पीडी 13मध्ये अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील पीडी 13 येथे अब्दुल अली मजारी यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे …
Read More »‘जैश’चे देशात अस्तित्वच नाही
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामागे ‘जैश ए मोहम्मद’ ही दहशतवादी संघटना होती. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. यानंतर भारताने हवाई हल्ला करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तरही दिले. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच पाकिस्तान लष्कराने उलट्या बोंबा मारत ‘जैश ए मोहम्मद’ ही संघटना आमच्या देशात अस्तित्वातच …
Read More »