मित्र-नातलगांसोबतची चॅटिंग ‘सेफ’बदल फक्त बिजनेस अकाऊंटसाठी नवी दिल्ली : वृत्तसंस्थानवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे व्हॉट्सअॅपवर जगभरातून टीका होत असल्याने कंपनीने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबीयांसोबत केलेल्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे, असे कंपनीने म्हटले आहे.व्हॉट्सअॅपने ट्विटसोबतच आपल्या ब्लॉगची …
Read More »आत्मनिर्भर भारतासाठी पुढे या!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तरुणाईला आवाहन नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 12) व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून दुसर्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात तरुणाईला मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी स्वामी विवेकानंदांचा आदर्श ठेवून आत्मनिर्भर भारताची वाट तयार करण्यासाठी देशातील युवा पिढीने पुढे यायला हवे, असे आवाहन केले.पंतप्रधान मोदींनी म्हटले की, …
Read More »कोरोनावरील भारतीय लशींना जगभरातून मागणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीच्या आपतकालीन वापराला परवानगी देण्यात आल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे.ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने ब्राझिलला अॅस्ट्रॉझेनेकाच्या लसीचा तत्काळ पुरवठा करावा, अशी मागणी …
Read More »‘पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार’
नवी दिल्ली ः देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या 16 जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लशींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम …
Read More »शिवीगाळ करून करिअर संपवण्याची धमकी
कृणाल पांड्याविरोधात दीपक हुड्डाची तक्रार नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकोरोनाच्या विश्रांतीनंतर देशात प्रथमच महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणार्या मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ होत आहे. स्पर्धा सुरू होण्याआधीच बडोद्याच्या संघातील एक वाद समोर आला आहे. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्याविरोधात शिवीगाळ केल्याची तक्रार …
Read More »ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली ‘टीम इंडिया’ची माफी
वर्णभेदी टिप्पणीची घेणार दखल नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना स्लेजिंग होणार नाही असे फार क्वचितच घडते. सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय खेळाडूंना त्रास द्यायचे, पण नंतर भारतीय संघानेही आक्रमक पवित्रा स्वीकारत जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गेली काही वर्षे या दोन संघांमध्ये …
Read More »मुंबईच्या विभाजनाला शिवसेनेची मूक सहमती? -अॅड. आशिष शेलार
सावंतवाडी : प्रतिनिधी मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त असले पाहिजेत, ही मुंबईच्या विभाजनाची जी मागणी केली आहे, त्याला शिवसेनेची मूक सहमती आहे काय? नसेल तर काँग्रेसला खडे बोल सुनवा, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घालून सत्तेतून बाहेर काढा, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी …
Read More »शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती दोर आवळल्याने तरुणाचा मृत्यू; नागपूरच्या लॉजमधील घटना
नागपूर : प्रतिनिधी महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरच्या खापरखेडा येथील लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते व त्याच्या गळ्यामध्ये एक दोरी टाकली …
Read More »कोरोना काळात भारतीयांकडून सेवाभावाचे दर्शन; पंतप्रधानांकडून कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीयांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कौतुक केले आहे. कोरोना काळात भारतीयांनी खूप चांगले काम केले. लोक एकमेकांच्या मदतीला धावून गेले. या काळात नागरिकांनी सेवाभावाचे दर्शन घडविले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. ते प्रवासी भारतीयांना संबोधित करीत होते. नवी …
Read More »फुलण्याआधीच कोमेजले कोवळे जीव!; भंडार्यातील अग्नितांडवामध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग
भंडारा : प्रतिनिधी भंडार्यातील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 9) मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. भंडार्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बॉर्न युनिटमधून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper