पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताने कोरोना नियंत्रणात आणून जगाला एका मोठ्या संकटातून वाचवले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जागतिक आर्थिक मंचाद्वारे आयोजित ’दावोस अजेंडा’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी दूरदूश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. या वेळी जगभरातील 400 मोठ्या उद्योजकांचे प्रमुख प्रतिनिधी या कार्यक्रमाला …
Read More »संकटांशी लढा देण्यास भारत सज्ज -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असो किंवा देशाच्या सीमांवरील आव्हाने असोत; भारत संकटांशी लढा देण्यास नेहमी सज्ज असतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांना या वेळी गार्ड ऑफ ऑनरही …
Read More »सिंघू बॉर्डर रिकामी करा
आंदोलक शेतकर्यांविरोधात स्थानिक आक्रमक नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाप्रजासत्ताक दिनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला धक्का बसला आहे. त्यातच आता दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविरोधात स्थानिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली-हरियाणा सीमेवर गुरुवारी (दि. 28) सकाळपासून स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात जमण्यास सुरुवात केली आहे, …
Read More »भाजपकडून शनिवारी ’तिरंगा रॅली’ची घोषणा
नवी दिल्ली ः दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ व नांगलौईसह इतर ठिकाणच्या हिंसाचारात जखमी झालेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते …
Read More »टीम इंडियाच्या यशाचे श्रेय घेण्यास द्रविडचा नकार
बंगळुरू : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी तयार करणारा द्रविड या विजयाचा मानकरी असल्याचे अनेकांनी म्हटल आहे. द्रविडने मात्र ऑस्ट्रेलियातील यशासाठी कारण नसताना मला श्रेय दिले जात आहे, असे मत व्यक्त केले आहे.एका वृत्तसमूहाशी …
Read More »स्वतंत्र जनगणनेसाठी ओबीसी एकवटले
जालना : ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी (दि. 24) जालन्यात ओबीसी प्रवर्गातील सर्व घटक एकवटले होते. या मोर्चात राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार भागवत कराड, विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महादेव जानकर, आमदार नारायण कुचे, राजेश राठोड आदी सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला. मोर्चात सुमारे …
Read More »प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज; संत परंपरेचे घडणार दर्शन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या वतीने वारकरी संत परंपरेवर आधारित चित्ररथ या वर्षी प्रजासत्ताक दिनी होणार्या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथाची बांधणी पूर्ण झाली असून, चित्ररथासोबत सहभागी होणार्या कलाकारांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळत आहे. चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाया रचणार्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची आठ फुट उंचीची आसनस्थ मूर्ती खास आकर्षण …
Read More »मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर
नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथे होणार्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ही घोषणा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रतिनिधींच्या रविवारी (दि. 24) झालेल्या बैठकीत अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. साहित्य …
Read More »यंदाचा अर्थसंकल्प होणार ऑनलाइन सादर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अर्थसंकल्पापूर्वी होणारा हलवा बनवण्याचा सोहळा शनिवारी दिल्लीतील अर्थ खात्याचे मुख्यालय असलेल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यानंतर बजेटचे वेध लागले आहेत. यंदाच्या बजेटचे सादरीकरण दरवर्षीपेक्षा वेगळे असणार आहे. नववर्षाचे बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला मांडणार आहेत. कोरोना काळात वर्क …
Read More »देशात पंतप्रधान मोदींचीच हवा!
सर्व्हेनुसार एनडीए पुन्हा सत्ता काबीज करू शकते नवी दिल्ली : वृत्तसंस्थापुढील लोकसभा निवडणूक होण्यासाठी आणखी मोठा काळ आहे, परंतु एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना आणि सीमेवरील तणावाची स्थिती हाताळण्यात यशस्वी ठरलेले मोदी यांचे नाव देशातील सर्वोत्तम पंतप्रधान म्हणून कार्वी इनसाइट्स’च्या मूड ऑफ द …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper