श्रीनगर : वृत्तसंस्था जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी धडाकेबाज भारतीय लष्कराकडून कारवाया केल्या जात आहेत. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे समोर आले आहे. मागील वर्षात 12 महिन्यांच्या कालावधीत 157 दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते. दोन दिवसांपूर्वीच पुलवामा येथील मलंगपुरामध्ये राबविण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत …
Read More »राज्यसभा : भाजपचे आठ उमेदवार बिनविरोध विजयी
नवी दिल्ली : राज्यसभेत भाजपचे बळ आणखी वाढले आहे. उत्तर प्रदेशात भाजपचे आठ, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडला गेला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी (दि. 2) शेवटचा दिवस होता. त्यानंतर निवडणूक अधिकार्यांनी उमेदवारांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. इतिहासात पहिल्यांदाच भाजपची राज्यसभेत …
Read More »…तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्रराजे
सातारा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाही तर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झाले असे बोलले जाते. आता आपण एकत्र आलो नाही तर आपले दुसरे सामाजिक पानिपत होईल, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. सातार्यात …
Read More »आत्मनिर्भर भारताच्या वाटेत अडथळा बनणार्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा
चंपारण्य : वृत्तसंस्था स्वातंत्र्य लढ्यावेळी जो निर्धार केला गेला होता, चंपारण्यला पुन्हा एकदा तसाच निर्धार करायचा आहे. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत जे अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …
Read More »अर्थव्यवस्था रूळावर येतेय..!; ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटींपेक्षा अधिक महसूल
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रथमच केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून एवढा महसूल प्राप्त झाला. यामध्ये सीजीएसटीमधून 19 हजार 193 कोटी, एसजीसीटीमधून 52 हजार 540 कोटी आणि आयजीएसटीमधून मिळालेल्या 23 हजार 375 कोटी रुपयांचा समावेश आहे, तर …
Read More »संजय राऊत हे तर सर्व राष्ट्रांचे प्रमुख!; चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
पुणे : प्रतिनिधी जगभरातील 182 देशांचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत. एवढ्य ा वर्षांनंतर या जगांमध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले असून, त्यांच्याकडे फक्त भारतातील नव्हे, महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण जगातील विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते खासदार संजय …
Read More »ओबीसींसाठी सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण जाहीर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (2021-22) हे आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील 33 निवासी शाळांचे कारभार पाहते. केंद्र सरकारच्या …
Read More »हिंमत असेल तर वेगवेगळे लढा!; चंद्रकांत पाटलांचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आव्हान
पुणे ः प्रतिनिधी हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळे लढावे, असे जाहीर आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे, पण तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्त्वे वेगळी आणि एकत्र लढता. आम्हाला काही फरक पडत नाही. आमची सगळ्या गोष्टींची तयारी असून, पाच वर्षे सरकार …
Read More »जवानांच्या हौतात्म्याचे घाणेरडे राजकारण; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त केवडिया येथे एका सभेला शनिवारी (दि. 31) संबोधित केले. या वेळी त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करीत विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. आज मी येथे अर्धसैनिक दलाची परेड पाहत असताना माझ्या डोळ्यापुढे एक चित्र तरळले. हे चित्र …
Read More »आत्मनिर्भर भारत : लष्कराने लाँच केले मेसेजिंग अॅप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आत्मनिर्भर भारत या मोहिमेतंर्गत भारतीय लष्कराने व्हॉट्सअॅपप्रमाणेच एक नवे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. सिक्युअर अॅप्लिकेशन फॉर द इंटरनेट (साई) असे या अॅपचे नाव आहे. हे अॅप इंटरनेटद्वारे अॅण्ड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एण्ड टू एण्ड सुरक्षित वॉईस कॉल, संदेश पाठवणे आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या सुविधा देते. लष्कराद्वारे विकसित करण्यात आलेले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper