नवी दिल्ली : मोदी सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्राने 118 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये पबजीचाही समावेश आहे. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असून, गलवान खोर्याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. …
Read More »माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी (दि. 31) निधन झाले. 84 वर्षीय मुखर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आर्मी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करीत ही माहिती दिली. प्रणव मुखर्जी …
Read More »भारतीय युद्धनौका दक्षिण चिनी समुद्रात; ‘ड्रॅगन’ अस्वस्थ
नवी दिल्ली : भारतीय नौदलाने दक्षिण चिनी समुद्रात युद्धनौका तैनात केल्या आहेत. गलवान खोर्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलले गेले आहे. गलवानमधील हिंसक संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर नौदलाने आपली एक आघाडीवरील युद्धनौका (फ्रंटलाइन वॉरशिप) दक्षिण चिनी समुद्रात तैनात केली आहे. …
Read More »पूर्व विदर्भामध्ये पावसाचे धुमशान!; भंडार्यात पूरस्थिती
भंडारा, गोंदिया : प्रतिनिधी मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना बसला आहे. पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे चार मीटरने उघडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांमध्ये पाणी शिरल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. भंडारा शहरातील बर्याच भागांमध्ये पुराचे पाणी …
Read More »सप्टेंबर ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 30) ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असे जाहीर केले. पोषणाचा अर्थ असा नाही की आपण काय खातो, किती खातो, किती वेळा खातो. पोषणाचा खरा …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा सप्ताह
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा येत्या 17 सप्टेंबर रोजी 70वा वाढदिवस आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून 14 ते 20 सप्टेंबर या आठवड्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी भाजपकडून विशेष तयारी केली जात आहे. सेवा सप्ताह अंतर्गत भाजपकडून देशभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. …
Read More »अनलॉक-4 : देशात मेट्रो सेवा सुरू होणार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने 1 सप्टेंबरपासून सुरू होणार्या अनलॉक-4साठी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार देशातील मेट्रो सेवा सुरू करण्यास केंद्राने हिरवा कंदील दर्शविला आहे. येत्या 7 सप्टेंबरपासून मेट्रोगाड्या धावतील. अनलॉक-4मध्ये सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे, तर शाळा-महाविद्यालये सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच राहणार आहेत. यासाठी सरकारने …
Read More »अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच!
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच, असे कोर्टाने शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट केले तसेच परीक्षा घेतल्याशिवाय कोणतेही राज्य विद्यार्थ्यांना बढती देऊ शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा …
Read More »पुण्यातील मानाच्या गणपतींचे यंदा उत्सव मंडपातच होणार विसर्जन
पुणे : प्रतिनिधी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि इतर प्रमुख गणपती मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गणरायाच्या मूर्तीचे विसर्जनदेखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडपातच केले जाणार आहे, अशी माहिती मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत दिली. मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे …
Read More »‘सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली’
नवी दिल्ली : सुरक्षा क्षेत्रात सुविधांची निर्मिती करण्यात आत्मनिर्भर होण्याची आमची कटिबद्धता फक्त चर्चा किंवा कागदपत्रांपुरती मर्यादित नाही, तर त्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते सुरक्षा परिषदेत बोलत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून शस्त्रांच्या कारखान्यांना सरकारी विभागाप्रमाणे चालवले जात होते. एका मर्यादित दृष्टिकोनामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper