रायगड, नवी मुंबईचा समावेश मुंबई : प्रतिनिधी राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई याभागात 40 हजार कोटी रुपये गुंतवणूकीच्या विशाल प्रकल्पांना उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बुधवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात सुमारे एक लाख 20 हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »वारकर्यांना आता शासनातर्फे मिळणार विमा संरक्षण
मुंबई : प्रतिनिधी पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकर्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यामुळे लाखो वारकर्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या 30 दिवसांसाठी विमा संरक्षण असेल. यामध्ये एखाद्या वारकर्याचा …
Read More »जय श्रीराम घोषणेला विरोध करणार्या शाळेला भाजपचा दणका
पदाधिकार्यांनी दिले मुख्याध्यापकांना निवेदन नवी मुंबई : बातमीदार वाशी येथील सेक्टर 16 ए मधील सेंट लॉरेन्स हायस्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी ’जय श्रीराम’ घोषणा दिल्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्ष, सकल हिंदू समाज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थांचे पदाधिकारी …
Read More »एनआरआयच्या घनकचरा प्रकल्पाची आयुक्तांकडून पाहणी
नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरातूनच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे त्याचप्रमाणे दररोज 100 मेट्रीक टनाहून अधिक कचरा निर्माण करणार्या मोठ्या संस्था, सोसायट्या, हॉटेल्स यांनी आपल्या ओल्या कचर्यावर आपल्याच आवारात प्रक्रिया करणे घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार आवश्यक असून त्याकडेही विशेष लक्ष दिले …
Read More »भाजपसाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे त्याग आणि योगदान अमूल्य -आमदार गणेश नाईक
नवी मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी हितगुज संवाद मेळावा नवी मुंबई : बातमीदार केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या लोककल्याणकारी सरकारला 30 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त देशभर मोदी9 हे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ज्येष्ठ कार्यकर्त्यांबरोबर संवाद आणि हितगुज कार्यक्रमाचे आयोजन लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली विधानसभा …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाहणीनंतर प्रतिपादन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे; तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरू व्हावे यासाठी आजची पाहणी आहे. या कामातील अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ …
Read More »बारावीच्या परीक्षेत यंदाही कोकण विभाग नंबर वन!
निकालात मुलींची बाजी मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी (96.01 टक्के) आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची …
Read More »केंद्र सरकारच्या उपक्रमासाठी नवी मुंबई सज्ज
थ्री आर संकल्पनेच्या कार्यवाहीला सुरुवात नवी मुंबई : बातमीदार केंद्र सरकारने ‘21 दिवस चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम दि.15 मे ते 05 जून या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले असून यामध्ये ‘थ्री आर’ ही मुख्य संकल्पना आहे. ‘थ्री आर’ अर्थात – कचरा कमी करणे (रेड्यूस), कचर्याचा पुनर्वापर करणे (रियूज) व कचर्यावर पुनर्प्रक्रिया …
Read More »नवी मुंबईत लोप पावलेल्या प्रण्यांच्या प्रतिकृती
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील नेक्सस सीवुडस मॉलमध्ये लोप पावलेल्या महाकाय प्राण्यांची 48 फुटी भव्य प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. मानवाचा उदय होण्यापूर्वी एकेकाळी हे प्राणी या भूतलावर राज्य करत होते. मात्र कालौघात हे प्राणी हळूहळू नष्ट होत गेले. फॅशन, खानपान, मनोरंजन या क्षेत्रांमध्ये ग्राहकांना नवनवीन अनुभव घेता यावेत यासाठी …
Read More »नवी मुंबईत पावसाळापूर्व तयारी
पालिका प्रशासनाकडून होल्डींग पाँड व पंप हाऊसची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने सिडकोने शहर निर्मिती करताना भरतीचे पाणी काही काळापुरते साठवून ठेवण्यासाठी धारण तलाव (होल्डींग पॉँड) निर्माण केलेले आहेत. पावसाळ्यात पाणी साचून राहू नये म्हणून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper