Breaking News

मुंबई – नवी मुंबई

रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा 1 व 2 जूनला होणार साजरा

मुख्यमंत्र्यांनी घेतला नियोजनाचा आढावा मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनामार्फत 1 व 2 जून रोजी किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी …

Read More »

नवी मुंबईम हापुसची आवक घटल्याने निर्यात रोडावली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीत जानेवारी फेब्रुवारीपासून कोकणातील हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. तसेच मुख्य हंगाम एप्रिल- मेमध्ये सुरू होतो, मात्र यंदा उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे एप्रिल-मे महिन्यात दाखल होणार्‍या हापूसला अवकाळीचा फटका बसल्याने एपीएमसीत आवक घटली आहे. त्यामुळे मुबलक हापूस उपलब्ध …

Read More »

ईदीनिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

नवी मुंबई ः बातमीदार मुस्लिम बांधवाचा आनंदाचा मानला जाणारा पवित्र सण रमजान ईद हा भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवी मुंबईतील वाशी येथील नूर मशिद येथे बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित मुस्लीम बांधवांनी सण साजरा केला व आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुस्लिम बांधवांना गुलाब …

Read More »

सायन-पनवेल महामार्गावर ड्राय रन सुरू

कामामुळे वाहतुकीत बदल नवी मुंबई ः बातमीदार सायन-पनवेल महामार्गावरील नेरूळ एलपी उड्डाणपुलावर काँक्रिटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून नवी मुंबई वाहतूक पोसिसाकडून शनिवारी (दि. 22) ड्राय रन घेण्यात आले. या मार्गावरील पुण्याकडे जाणार्‍या मार्गावर पुढील एक महिना एकच मार्गीका खुली ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे …

Read More »

रेल्वे माथाडी कामगारांना मिळणार सुविधा

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध माल धक्क्यावरील माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी विश्रांतीगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, प्लॅटफॉर्म व रस्ते दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय आदी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांन मंत्रालयात झालेल्या …

Read More »

मराठा समाज आरक्षणासाठी राज्य शासन क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची पुनर्विचार याचिका फेटाळली असली तरी मराठा आरक्षणाचे दरवाजे अजिबात बंद झालेले नाहीत. राज्य शासन हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाम असून अधिक मजबूत कायदेशीर लढा लढण्यात येईल. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. 21) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि …

Read More »

राज्य सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा; आता दिवसाही वीज मिळणार !

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी (दि. 19) बैठक झाली. या बैठकीत शेतकर्‍यांना दिलासा देणारा आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकर्‍यांची दिवसा वीज मिळण्याची मागणी पूर्ण होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सोलर प्रोजेक्टसाठी काही खासगी आणि सरकारी …

Read More »

सोनसाखळ्या चोरांचा सुळसुळाट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पाच मिनिटांच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी झाल्याचा प्रकार कोपरखैरणे येथे घडला आहे. यात एका 71 वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेच्या गळ्यातील आणि एका 35 वर्षीय महिलेच्या गळ्यातील असे एकूण 130 ग्रॅम सोन्याची चोरी झाली आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपीचे वर्णन मिळते जुळते असल्याने आरोपी …

Read More »

नवी मुंबईत कोरोना रुग्ण वाढले नियमाचे पालन करण्याचे आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला 30 ते 40 च्या दरम्यान येऊ लागली असून करोनाबाधितांनी काळजीपूर्वक रित्या 5 दिवसाच्या विलगीकरणात राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता करोना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी तपासणी, विलगीकरण व उपचार …

Read More »

वाढत्या तापमानामुळे काळजी घ्या

नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सद्यस्थितीत वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात कामाशिवाय घराबाहेर पडू नये व स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका …

Read More »