नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांतही वाढ झाली आहे. एकूण 1159 प्रतिबंधित क्षेत्र असून त्यात 913 गृहसंकुलांचा, तर 245 रो हाऊसचा समावेश आहे. गावठाण व झोपडपट्टी भागात फक्त एक प्रतिबंधित क्षेत्र आहे. यावरून गृहसंकुलांत कोरोना संसर्ग अधिक असल्याचे दिसते, मात्र यात एकही अतिसंक्रमित …
Read More »खडसेंना ‘ईडी’कडून धक्का
भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी जावयाला अटक मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी चौधरी यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यानंतर त्यांच्यावर …
Read More »काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई ः प्रतिनिधीकाँग्रेस नेते, माजी गृहराज्यमंत्री आणि माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी बुधवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तर भारतीयांचे मोठे समर्थन असलेले कृपाशंकर सिंह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश …
Read More »सिडकोतर्फे विविध 203 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध; सर्वसामान्यांसह विकासकांकरिता सुवर्णसंधी
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे तीन स्वतंत्र योजनांतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील निवासी आणि निवासी तथा वाणिज्यिक वापराचे तब्बल 203 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांसह विकासक व बांधकाम व्यावसायिकांनाही यामुळे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर 203 भूखंडांपैकी पहिल्या योजनेंतर्गत खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल …
Read More »राज्य सरकारला अखेर जाग
एमपीएससीच्या पदभरतीस मान्यता मुंबई ः प्रतिनिधीपुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणार्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत माहिती दिली.एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण …
Read More »महाराष्ट्रात आणीबाणी लावण्यात आलीय!
फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोलनिषेध करून भरविली प्रतिविधानसभा मुंबई ः प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून आवाज उठविणार्या भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला असून मंगळवारी (दि. 6) सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्यांवर आणि नंतर पत्रकारांच्या कक्षात भाजपने प्रतिविधानसभा भरविली. या वेळी विधानसभेचे विरोधी …
Read More »तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासन सज्ज; दररोज 8000 चाचण्या; संपर्कातील व्यक्तींचा शोध
नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यानंतर 50पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या दीडशेच्या घरात पोहचली आहे. त्यामुळे तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत पालिका प्रशासनाने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. त्या अनुषंगाने दैनंदिन चाचण्यांवर भर दिला जात आहे. रविवार वगळता गेल्या काही दिवसांपासून सरासरी दिवसाला आठ हजार कोरोना …
Read More »म्हणूनच ‘ते’ पत्र लिहिले
आमदार प्रताप सरनाईक यांचे ‘मविआ’वर शरसंधान मुंबई ः प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारविरोधातील खदखद बोलून दाखवली आहे. माझ्यावरील संकटावेळी महाविकास आघाडीचे नेते माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, असे सांगून प्रताप सरनाईक यांनी ‘मविआ’वर शरसंधान साधून खळबळ उडवून दिली …
Read More »‘दिबां’च्या नावासाठी अधिवेशनातही आवाज
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायर्यांवर सोमवारी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. या वेळी माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, …
Read More »एमपीएससीमधील भरतीच्या घोषणेची फडणवीसांकडून पोलखोल
मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादग्रस्त ठरला. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येवरून विरोधकांनी सत्ताधार्यांना धारेवर धरले होते.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा भरण्याची घोषणा केली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही फसवी घोषणा असल्याचा आरोप करून घोषणेची पोलखोल केली.देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा …
Read More »