नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विभागीय आयुक्त हे पद शेवटच्या माणसापर्यंत शासन योजना राबविण्याची सर्वात मोठी यंत्रणा आहे, असे मत विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले. बुधवारी (दि. 30) ते नियत वयोमानानुसार 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त या पदावर कार्यरत असतांना कोविड-19च्या प्रादूर्भावाच्या …
Read More »सलून व्यवसायाची घडी बसेना!; कमाईच्या वेळेवर निर्बंध; शनिवार-रविवारही जातोय वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त निर्बंध शिथिल होताना केशकर्तनालये (सलून) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी या व्यवसायाला अद्याप स्थैर्य प्राप्त झालेले नाही. केशकर्तनालयात लोक शनिवार-रविवार या सुट्यांच्या दिवशी अधिक प्रमाणात जात असतात आणि नेमके त्याच दिवशी दुकाने बंद ठेवण्याच्या निर्देश असल्याने परवानगी मिळूनही या व्यावसायिकांचा अर्थार्जनाचा प्रश्न सुटलेला …
Read More »आजपासून पालख्यांचे प्रस्थान
आषाढी यात्रेवर यंदाही कोरोना निर्बंध मुंबई ः प्रतिनिधीपंढरपूर येथील आषाढी यात्रेनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी गुरुवार (दि. 1)पासून पालखी प्रस्थान होणार आहे. यंदाही कोरोना संसर्गामुळे यात्रा आणि पालख्यांवर निर्बंध असणार आहेत. दुसरीकडे या निर्णयाला भाजपचे आध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी विरोध केला आहे.आषाढी एकादशीला मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. …
Read More »आता मुस्लिम आरक्षणासाठी लढाई
वंचित बहुजन आघाडीचा 5 जुलैला विधान भवनावर मोर्चा मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा धगधगत असताना आता मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत येऊ लागला आहे. मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण द्यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी येत्या 5 जुलैला विधान भवनावर भव्य मोर्चा काढणार आहेत. वंचित …
Read More »आदित्य ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी मुंबई ः प्रतिनिधीसंभाजी ब्रिगेड संघटनेने बुधवारी (दि. 30) राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. मराठा, ओबीसी आरक्षण आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने पत्र लिहून वेळ मागितली होती, पण भेटीची वेळ न दिल्याने त्यांनी मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.मराठा समाज …
Read More »फडणवीसांच्या मागण्यांवर कार्यवाही करा
राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र मुंबई ः प्रतिनिधीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेऊन दिलेल्या निवेदनानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यामध्ये विधिमंडळ अधिवेशन, विधानसभा अध्यक्षपद तसेच ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना या …
Read More »गणेश मूर्तिकारांनाही कोरोनाचा फटका
आगाऊ मागणी अद्याप कमीच नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने याचा सर्वच उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. सध्या काही उद्योगधंदे सुरू झाले असले तरीसुद्धा पूर्वीसारखी कमाई होत नाही. याच दरम्यान आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग सुद्धा दिसून येत नाही. जून महिना संपत आला मुर्ती बनण्यासाठी …
Read More »कायद्यासमोर कोणालाही पळवाट काढता येत नाही; दरेकरांचा अनिल देशमुखांवर निशाणा
मुंबई ः प्रतिनिधी 100 कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, मात्र देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले आहे तसेच प्रत्येक चौकशीऐवजी ऑनलाइन जबाब देण्याची देशमुखांची तयारी असल्याचे पत्र त्यांनी ईडीला पाठवले आहे. कोरोनामुळे त्यांनी ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमातून आपला जबाब …
Read More »नवी मुंबई पालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : प्रतिनिधी सीबीडी बेलापूर पामबीच मार्गालगत असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा प्रधान सचिव …
Read More »पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव मात्र बंदिवासात!; भाजप नेते आमदार आशिष शेलार यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी येथे केली. गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, …
Read More »