मुंबई : प्रतिनिधी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून तब्बल 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर शनिवारी (दि. 24) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीयेमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत, अशी खोचक टीका केली …
Read More »अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका
सीबीआयच्या एफआरआर विरोधातील याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो …
Read More »नवी मुंबईतही लवकरच घरोघरी लसीकरण
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांसाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना लस देण्याचे ठरविले आहे. याचे नियोजन पूर्ण झाले असून लवकरात लवकर ही मोहीम सुरू होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. याआधी पालिकेने अपंगांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, बेघरांसाठी बसस्थानके व चौकांत जाऊन लसीकरणाचे स्तुत्य …
Read More »लोकल सेवा सुरू करा
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारकडे मागणीअन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यांतील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालये तसेच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे, परंतु कोरोनाचे दोन …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा आज सेवाभावी वाढदिवस
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बुधवारी (दि. 22) वाढदिवस आहे. सलग दुसर्या दिवशी कोरोनामुळे राज्यातील लोक संकटांना तोंड देत आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त योगदान द्यायचे आहे त्यांनी सेवाकार्यात द्यावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे. फडणवीसांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव …
Read More »राज्यात दिवसभरात आठ हजार 159 नवीन कोरोनाबाधित; 165 रुग्णांचा मृत्यू
मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असली तरीदेखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडतच आहे. रोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कधी करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. मंगळवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही कोरोनाबाधितांपेक्षा जास्त होती, …
Read More »पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही सहभाग?
मुंबई ः प्रतिनिधी अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या सदर प्रकरणात राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीचीदेखील चौकशी होऊ शकते, अशी शक्यता आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात आतापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक …
Read More »राज्य सरकारवरही खटला भरणार का?; चित्रा वाघ यांचा राऊतांना सवाल केला
मुंबई ः प्रतिनिधी ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. या माहितीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राऊत यांच्यावर टीका केली. पात्रा यांच्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही राऊतांना सवाल केला आहे. ‘ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाले …
Read More »संभाव्य अपघात टाळण्यासाठी भाजप पदाधिकार्यांनी बजावली दिशादर्शकाची भूमिका
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर परिसरातील पारसिक हिल वनराई व डोंगराळ भागात रात्रीच्या अंधारात एक वृक्ष कोलमडला व रस्त्यावर पडला. त्यात पावसामुळे पथदिवे बंद असल्याने अपघात होण्याची शक्यता होती. ही माहिती भाजप पदाधिकारी सुभाष गायकवाड यांना मिळताच त्यांनी ते ठिकाण गाठले. त्यानंतर अंधारात वेगात येणार्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना पुढची …
Read More »कोरोनामुळे शाळा ‘लॉक’ आणि विद्यार्थी ‘डाऊन’; ऑनलाइन शिक्षणामुळे पालकही त्रस्त
नवी मुंबई : प्रतिनिधी ऑनलाइन शिक्षण सुरू झाले खरे, पण या पर्यायाने मुले मात्र ’डाऊन’ झाली आहेत. व्हिडीओ कॉलिंगद्वारे तासन्तास शिक्षण घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. मोबाइल, टॅब अथवा लॅपटॉप याकडे मुले एकटक अथवा जवळून पाहतात. यामुळे डोळे जळजळ करणे, डोळे लाल होणे, पुरेशी झोप न होणे, डोकेदुखीचा त्रास होणे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper