मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला संबोधित करताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकारच्या धरसोड वृत्तीवर त्यांनी टीकेचे बाण सोडले. सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावरही त्यांनी बोट ठेवले. त्याचबरोबर महाराष्ट्रात मृत्यूचे मॉडेल होते, अशी बोचरी …
Read More »नवी मुंबईतील सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू होणार -आमदार मंदा म्हात्रे; नगरविकास खात्याने दर्शविला हिरवा कंदील
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील विस्तारित गावठाणातील घरांचे थांबविण्यात आलेले सिटी सर्वेक्षण पुन्हा सुरू करून ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात यावे, अशी मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. नगरविकास खात्यानेही या बाबत हिरवा कंदील दिला असून लवकरच सिटी सर्वेक्षणाची …
Read More »सायन्स पार्कसाठी सिडको देणार नवी मुंबई महापालिकेला भूखंड
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळाने नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर्स पार्क उद्यानाच्या भूखंडाची पोटविभागणी (सबडिव्हिजन) करून, विभाजित केलेला भूखंड हा नवी मुंबई महानगरपालिकेला सायन्स पार्क विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने सेक्टर-19ए, नेरूळ येथील भूखंड क्र. 50 हा नवी मुंबई महानगरपालिकेला चिल्ड्रन्स थिम पार्क विकसित करण्याकरिता भाडेकराराने …
Read More »सिडकोविरोधातील आंदोलन म्हणजे नांदी -संतोष ठाकूर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आंदोलकांनी राज्य सरकारला एकजुटीची ताकद दाखवली, परंतु राज्य सरकारने हे लक्षात घ्यावे की ही फक्त नांदी आहे, मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले नाही तर याचे रूपांतर निश्चितच वणव्यात होईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला …
Read More »नागरिकांचा मुक्तसंचार वाढल्याने रुग्णवाढ; कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण, नवी मुंबईत आठवडाभरात 658 नवे पॉझिटिव्ह
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना संसर्गाने संपूर्ण जग ग्रासले आहे. कोरोनाचा संसर्ग काही काळ घटतो आणि पुन्हा वाढतो. यामध्ये नियमांचे पालन करून काळजी घेणे गरजेचे असतानाही कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर नागरिकांचा मुक्तसंचार सुरू झाला आहे आणि हा मुक्तसंचार कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण देईल की काय अशी भीती व्यक्त करण्यात …
Read More »राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचे
प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न, लक्षवेधी वगळले; विरोधकांची टीका मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कमीत 15 दिवसांचे तरी घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपने केलेली असताना राज्य सरकारने मात्र केवळ दोन दिवसांत अधिवेशन उरकण्याचा निर्णय घेतला आहे. 5 व …
Read More »राष्ट्रवादी-शिवसेनेने युतीची घोषणा करावी, त्यांना शुभेच्छा!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले बरसले मुंबई ः प्रतिनिधीआम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कोणाला त्रास का व्हावा, असा सवाल करतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने युती जाहीर करावी. त्यांना युतीच्या शुभेच्छा देतो, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगपाखड केली आहे.राज्यातील महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांपासून कुरबुरी सुरू असून आता …
Read More »महाराष्ट्रात सात रुग्णांमध्ये आढळला डेल्टा प्लस व्हेरिएंट
मुंबई ः प्रतिनिधी रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठविले असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. याआधी महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे …
Read More »संबंध अजून तुटण्याआधी भाजपशी जुळवून घ्यावे; शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे उद्धव ठाकरेंना पत्र
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात एकीकडे काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना दुसरीकडे शिवसेनेमधून भाजपसोबत पुन्हा युती करण्यासाठी मागणी केली जात आहे. त्या संदर्भातील पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात असताना सरनाईक यांच्या …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे चर्चा फिसकटली; सिडको घेराव आंदोलनावर कृती समिती ठाम
मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 24 जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे. नामकरणासंदर्भात रविवारी (दि. 20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper