मुंबई : प्रतिनिधी कोरोना लसीच्या कमतरतेवरून राज्य सरकार केंद्रावर करत असलेल्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील जनतेला वार्यावर सोडलेय, फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा टोला ही त्यांनी लगावला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील एका …
Read More »सचिन वाझेंची अजून काहीतरी मोठे करण्याची योजना होती : एनआयए
मुंबई ः प्रतिनिधीसचिन वाझे प्रकरणातून रोज नवनवी माहिती समोर येत आहे. ‘अँटिलिया’बाहेर स्फोटके ठेवल्यानंतरदेखील वाझे अजून काहीतरी मोठे करण्याचे नियोजन करीत होते, अशी माहिती एनआयएतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वाझेंची 23 एप्रिलपर्यंत न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.उद्योगपती मुकेश …
Read More »नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला त्रास : आठवले
मुंबई ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणासाठी जनतेला नाहक त्रास भोगावा लागत आहे. राज्य सरकारच्या गलथानपणामुळे कोरोना लसीचे पाच लाख डोस वाया गेले आहेत. त्यास जबाबदार कोण, असा सवाल करीत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.राज्य सरकारने केंद्र सरकारवर आरोप करून राजकारण करू नये. महाराष्ट्रात …
Read More »केंद्र सरकारकडे बोट दाखवून स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रयत्न : राणे
मुंबई ः प्रतिनिधीकेंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकायचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत केली. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जनतेचे शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारचा सुरू आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.नारायण …
Read More »राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी?
मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक मुंबई ः प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 10) दुपारी सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यात पुढील आठवड्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यासंदर्भात मुख्यमंत्री चाचपणी करण्याची शक्यता आहे.राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी करण्याच्या हालचालींना वेग आला …
Read More »पोळी-भाजी केंद्र व्यावसायिक चिंतेत
राज्य शासनाने मदत करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंधांसह लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे हॉटेल्स, कॅटरर्स बंद झाली, परंतु या ठिकाणी पोळी भाकरी पुरविणार्या महिलांची भाजी भाकरीदेखील थांबली आहे. उदर्निवाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कुटुंबे शहरातून मूळगावी स्थलांतरित झाली असून उपासमार थांबण्यासाठी राज्य …
Read More »सिडकोचे भूखंड होणार ग्राहकांच्या पसंतीने विकसित; अनोखी जॅकप्लॉट योजना
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे विविध आर्थिक स्तरांतील नागरिकांना आपल्या हक्काचे व पसंतीचे घर अथवा वाणिज्यिक बांधकाम, ते ही आपल्या उत्तम सोयी-सुविधांनी परिपूर्ण भूखंडावर उभारण्याची एक अनोखी जॅकप्लॉट योजना आणण्यात आली आहे. या योजने अंतर्गत सिडकोने नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिले असून …
Read More »…तर राज्य केंद्राच्याच ताब्यात द्या -चंद्रकांत पाटील
मुंबई ः प्रतिनिधीप्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरले जाणार असेल तर मग राज्य हे केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.सचिन वाझे ‘वसुली’ सरकारच्या इतके जवळ होते की त्यांनी अधिवेशनात कित्येक तास त्यावर वाया घालवले. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी …
Read More »ठाकरे सरकारने ‘करून दाखवले’; सचिन वाझेंच्या लेटरबॉम्बप्रकरणी भातखळकरांचा निशाणा
मुंबई : प्रतिनिधी माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझे यांनी केलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये दोन कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा आरोप करण्यात वाझेंनी केला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारने करून दाखवले, असे ट्विट करीत निशाणा साधला आहे. …
Read More »ठाकरे सरकारची अवस्था कन्फ्युजन ही कन्फ्युजन है!
मुंबई ः प्रतिनिधीकोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं, अशी झाली असल्याचा टोला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper