नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तोट्यात सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला पुढील काळात विद्युत बसचा मोठा आधार मिळणार आहे. केंद्र शासनाच्या विद्युत वाहनांच्या धोरणामुळे (फेम योजनेअंतर्गत) वर्ष अखेरपर्यंत 230 विद्युत बस नवी मुंबई परिवहन सेवेत दाखल होणार आहेत. यातील 30 बस सध्या सेवा देत असून त्या फायदेशीर ठरत आहेत. …
Read More »औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफुस
सरकार तीन पक्षांचं आहे हे विसरून चालणार नाही; काँग्रेसने साधला शिवसेनेवर निशाणा मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्यावरून आता काँग्रेस व शिवसेना यांच्यात धुसफुस सुरू झाल्याचे दिसत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे, तर काँग्रेसने नामांतरावर विरोध दर्शविला असून काँग्रेस नेते या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा …
Read More »आताची शिवसेना ही बाळासाहेबांची राहिलेली नाही
औरंगाबादच्या नामांतरावरून मनसेने लगावला टोला मुंबई : प्रतिनिधीऔरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता महाराष्ट्र नवननिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता मनसेनेही शिवसेनेची …
Read More »लसीकरणाची रंगीत तालीम
महाराष्ट्रासह देशभरात कोरोना लशीची ड्राय रन मुंबई : प्रतिनिधीकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी (दि. 2) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी कोरोना लसीकरणाचे ड्राय रन सुरू झालेे. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांत ही रंगीत तालीम घेण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड विद्यापीठ …
Read More »नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या!
आगरी समाज परिषद व प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांची मागणी मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई उभारणीसाठी सरकारने ज्यांच्या जमिनी घेतल्या, त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी ज्यांनी आपले सबंध आयुष्य खर्ची घातले, त्या लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावे यासाठी अखिल आगरी समाज परिषदेने सुरुवातीपासूनच राज्य व केंद्राकडे प्रयत्न केले आहेत. खासदार …
Read More »पोलीस खात्यात ठाकरे सरकारचा हस्तक्षेप
सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीवरुन फडणवीसांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधी पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणार्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी बुधवारी (दि. 30) नियुक्ती करण्यात आली. मात्र आता यावरुनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून कुस्तीगीर संकुलासाठी भरीव मदत; सानपाडावासीयांना मिळणार मॅटवरील कुस्त्यांचा आनंद
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सानपाडा नोडमध्ये सानपाडा सेक्टर 3 येथील कुस्तीगीर संकुलासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. आमदार मंदा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकार्यांना याबाबत लेखी पत्रही दिले आहे. स्थानिक समाजसेवक पांडुरंग आमले यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे …
Read More »दिलासादायक! नवी मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी घटला; कोरोनाबाधितांची संख्या 50च्या घरात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाल्याने 352 दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी झाली आहे. या आठवड्यात रुग्णसंख्या 50च्या जवळपास आलेली पाहायला मिळाली. दिवाळीपूर्वी शहरात कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी हा 11 नोव्हेंबर रोजी 352 दिवसांवर गेला होता. त्यानंतर काही नागरिकांनी …
Read More »ज्यांनी खादाडासारखे खाल्ले त्यांनाच अपचन झालेय!
भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजवणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटीशीनंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली आहे. या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेत्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.भाजप नेते आमदार आशिष शेलार …
Read More »मुंबईत स्वबळावरच लढणार!
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे जगताप ठाम मुंबई ः प्रतिनिधी – मुंबई महापालिका निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी असला तरी राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यात काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसोबत सत्तेत असला तरी मुंबई महापालिकेत आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे येथे स्वबळावर निवडणुका लढण्याचा …
Read More »