आ. प्रवीण दरेकर यांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे इशारा मुंबई ः प्रतिनिधीकोरोना काळात वीज ग्राहकांना हजारो, लाखोंची वीज बिले पाठविल्यामुळे महावितरणचा सावळागोंधळ समोर आला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याऐवजी सरकार सक्तीने, दंडेलशाहीने ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार असेल, तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी …
Read More »‘वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुद्ध दोन हात’
मुंबई : प्रतिनिधी वीजपुरवठा खंडित केल्यास राज्य सरकारविरुध्द दोन हात करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट इशाराच दिला आहे. महावितरणच्या वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे, थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या धोरणावरून शेट्टी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राजू शेट्टी …
Read More »टोपेंनी राजीनामा द्यावा; भाजपची मागणी लसीकरण कार्यक्रमात अकार्यक्षमता; आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धच्या लसीकरण मोहिमेला मुंबईसह राज्यात मोठी खीळ बसली असून मुंबईत मंगळवारी दिवसभरात केवळ 13 लोकांना व राज्यभरात केवळ 181 लोकांनाच कोरोना लस देण्यात आली आहे. राज्यात 9.83 लाख लसी उपलब्ध असताना सुद्धा केवळ राजकारण करण्यासाठी लस कमी देण्यात आल्याची ओरड केली जात आहे. केंद्राकडे बोट दाखविणार्या …
Read More »पती-पत्नीमधील वाद वाढले!; वर्षभरात 633 तक्रारी; 151 प्रकरणांत समुपदेशन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पती-पत्नीमधील वाद आणि यातून होत असलेले घटस्फोट हा एक गंभीर प्रश्न असून यात वाढ होत असल्याने पोलीस समुपदेशनाच्या माध्यमातून हे वाद मिटविण्याचे काम करीत असतात. 2020 या वर्षात पती-पत्नीमधील वादाच्या 633 तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील 151 तक्रारींत समुपदेशनाद्वारे तोडगा निघाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था …
Read More »धान्य, भाज्या ‘मातोश्री’त नेऊन विकायच्या का?
खासदार नारायण राणे कडाडले मुंबई : प्रतिनिधीनव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात 23, 24, 25 जानेवारी रोजी होणार्या शेतकरी आंदोलनात महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे मुख्य नेते सहभागी होणार आहेत. यावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला आहे. हे आंदोलन राजकीय आहे. वर्षभरात शेतकर्यांच्या हिताचे एकही काम …
Read More »राज्य सरकारची कृती सगळ्याच आरक्षणांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी
देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, या संदर्भात बुधवारी (दि. 20) होणारी सुनावणी पुढील महिन्यात ढकलण्यात आली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीचा निर्णय लांबत चालल्याची स्थिती आहे. दरम्यान, या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले …
Read More »महाविकास आघाडीत बिघाडी?; नवी मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ येथे झालेल्या काँग्रेसच्या विभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर या वेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा सूर आळवला गेला. दुसरीकडे वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण पुनर्प्रवेश सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला गेल्याचे बोलले जात असले तरी …
Read More »नवी मुंबईतील रस्ता सुरक्षा अभियानास उत्स्फू र्त प्रतिसाद
नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक विभागाचा रस्ता सुरक्षा अभियान-2021 कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. 18) दुपारी 4 वाजता नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय मैदान, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई येथे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच अव्वल -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि. 18) लागला असून माजी मुख्यमंत्री आणि विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच एक नंबरचा पक्ष (अव्वल) झाला आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल रोष आहे असून तिघे एकत्र येऊनदेखील भाजप एक नंबरला येतो यावरुन हेच दिसते, असे …
Read More »राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपची मुसंडी
मुंबई : राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने साम-दाम-दंड-भेद अशा सर्व पद्धतींचा उपयोग केला, मात्र तरीदेखील भाजपची विजयी घोडदौड ते रोखू शकले नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल सोमवारी (दि. 18) सकाळपासून समोर येऊ लागले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper