Breaking News

मुंबई – नवी मुंबई

सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना मिळणार नुकसानभरपाई

आमदार मंदा म्हात्रे यांच्या मागणीला यश नवी मुंबई : प्रतिनिधी एमएमआरडीएचा बहुचर्चित असा न्हावा-शिवडी सी-लिंक प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्पबाधित असलेल्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे व वाशी येथील मच्छीमार बांधवांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी गतवर्षी केली होती. त्याला आता यश येत आहे. याबाबत त्यांनी एमएमआरडीएचे …

Read More »

रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त गेली अनेक महिने खारघर येथील सेक्टर 3 व 4मधील रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेसंदर्भात पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘अ’चे माजी सभापती व प्रभाग पाचचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी वेळोवेळी सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्याची परिणीती म्हणून येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला …

Read More »

मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू

मुंबई ः प्रतिनिधीगेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे दार बंदच आहे, पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेमार्गावर एसी लोकल सुरू झाली आहे.मुंबईतील लोकल रेल्वेचा प्रवास हा घामाघूम करणारा असतो. जीवघेणी गर्दी आणि घामांच्या धारांमुळे हा प्रवास मुंबईकरांना आतापर्यंत त्रासदायक ठरलाय. हा प्रवास …

Read More »

न्यायालयाचा अवमान करणार्‍या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा : भाजप

मुंबई ः प्रतिनिधीमेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षाने राजकीय केला असून, त्यात न्यायालयाने पडू नये अशी टीका करतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे. राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी केली आहे.’संजय …

Read More »

ठाकरे सरकारला दणका!

कांजूरमार्ग मेट्रोशेडचे काम तत्काळ थांबवविण्याचे हायकोर्टाचे निर्देश मुंबई ः प्रतिनिधी मुंबई मेट्रो-3च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने बुधवारी (दि. 16) स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला …

Read More »

ठाकरे सरकारला दणका!

कांजूरमार्ग मेट्रोशेडचे काम तत्काळ थांबवविण्याचे हायकोर्टाचे निर्देश मुंबई ः प्रतिनिधीमुंबई मेट्रो-3च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने बुधवारी (दि. 16) स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, …

Read More »

…तर भाजप रस्त्यावर उतरेल!; ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी (दि. 15) विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य करीत ओबीसी आरक्षणात आम्ही वाटेकरी मान्य करणार नाही. तसे काही करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत …

Read More »

कायद्याने राज्य चालवा!

फडणवीसांनी धरले राज्य सरकारला धारेवर मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 15) सलग दुसर्‍या व शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला विविध विषयांवर धारेवर धरले. आरक्षण, शेतकर्‍यांचे प्रश्न, वाढीव वीज बिले, कोरोनाचा संसर्ग, कंगना रणौत व अर्णब गोस्वामींवरून झालेले वाद आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी मुख्यमंत्री …

Read More »

राज्य सरकारची दादागिरी मोडून काढू!; आमदार गोपीचंद पडळकर यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारी (दि. 14) पहिल्याच दिवशी भाजप आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून सभागृह परिसरात पोहचले. या वेळी पोलिसांनी त्यांना अडवले आणि त्यांच्या पाठीवर लावलेला मागण्यांचा बोर्ड काढत मोडून टाकला. त्यामुळे गोंधळ उडाला. यावरून प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »

मराठा आरक्षण मागणार्‍यांविरुद्ध सरकार हुकूमशाहीने वागतेय -दरेकर

मुंबई ः आपल्या न्याय्य हक्काचे आरक्षण मागणार्‍या मराठा तरुणांविरोधात सरकार हुकुमशाहीने वागत असून, याबाबत स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली आरक्षण मिळण्याच्या मागणीबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी नोकरी न मिळालेले मराठा तरुण आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. दरेकर यांनी रविवारी तेथे भेट …

Read More »