शेतकर्यांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला सोमवार (दि. 14)पासून सुरुवात झाली. अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला. शेतकर्यांपर्यंत न पोहोचलेली मदत, मराठा, ओबीसी समाजाचे प्रश्न आदी विषयांवर विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. देशात, जगात काय चाललंय यापेक्षा इथल्या शेतकर्यांच्या …
Read More »‘…तर जानेवारीपासून भारतात लशीकरण’
मुंबई ः प्रतिनिधीकोरोनावरील कोविशिल्ड लस तयार करणार्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोरोना लशीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने लशीला मान्यता दिली, तर भारतात जानेवारीपासून लशीकरणाला सुरुवात होऊ शकते, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.इकॉनॉमिक्स टाइम्स ग्लोबल बिझनेस समीटमध्ये बोलताना अदर पुनावाला म्हणाले की, या महिन्याच्या …
Read More »मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका!
देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा मुंबई ः प्रतिनिधीमराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे याबाबत काही शंकाच नाही, पण ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही असे म्हणत ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार! रस्त्यावर उतरून विरोध करू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. भाजप ओबीसी मोर्चाच्या …
Read More »राज्यात अघोषित आणीबाणी : फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू झाली असे वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोलले की तुरुंगात टाकले जाते आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जाते आहे. अर्णब गोस्वामी आणि कंगना रणोत यांच्या प्रकरणात खरे तर ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये …
Read More »सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
विरोधक आक्रमक, विविध मुद्दे गाजणार! मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (दि. 14)पासून सुरू होत असून, ते अवघ्या दोन दिवसांचे असणार आहे. तरीही या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असल्याचे पहावयास मिळत आहेत. कोरोनाचे कारण पुढे करून अधिवेशन दोनच दिवस आयोजित केल्याने विरोधकांनी सरकारी …
Read More »खारघर येथील गतिरोधकांवर सफेद पट्टे
नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांचा पुढाकार खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या रोडवरील गतिरोधकांवर सफेद मार्किंगचे पट्टे मारण्यात आले आहेत. भाजप नगरसेविका हर्षदा अमर उपाध्याय यांच्या पुढाकाराने स्थानिक नागरिक व ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीने गतिरोधकांवर सफेद पट्टे मारण्यात आले. खारघर सेक्टर 4 बालभारती शाळा ते नीफ्त् कॉलेजच्या …
Read More »काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट -निरूपम
मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील, असा दावा केला जात आहे, मात्र या संदर्भात राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने धक्कादायक आरोप केला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरू असल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर शरद …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
राज्यात 14,234 ठिकाणी 15 जानेवारीला मतदान मुंबई : प्रतिनिधीराज्यात 34 जिल्ह्यांतील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे केली.मदान यांनी सांगितले …
Read More »नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना मिळणार चार एफएसआय
आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईतील सिडकोनिर्मित, खासगी तसेच एपीएमसी बाजार आवारातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा चार एफएसआय देऊन पुनर्विकास करावा, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने शासन दरबारी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री …
Read More »राज्य सरकारला झटका; मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास ‘सुप्रीम’ नकार; जानेवारीत पुढील सुनावणी
मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारच्या वकिलांनी विविध उदाहरणे देत अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी केली, मात्र ही स्थगिती तूर्तास हटवली जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. परिणामी राज्य सरकारसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. पुढील …
Read More »