मुंबई : प्रतिनिधी – लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली …
Read More »मान्सूनचा मुक्काम 15 ऑक्टोबरपर्यंत
20, 21 सप्टेंबरला संपूर्ण कोकणास ऑरेंज अलर्ट मुंबई ः प्रतिनिधीमुंबईत अधूनमधून सरींचा वर्षाव होत असला तरी राज्यात मात्र मान्सून धो धो कोसळत आहे. विशेषत: दुष्काळग्रस्त मराठवाड्यात तर जास्त पावसाची नोंद झाली असून, विदर्भातही मान्सून पुरेपूर कोसळला आहे. आता सप्टेंबरच्या मध्यात हवामान खात्याने पुढील चार आठवड्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. …
Read More »बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्ये हिंदी दिवस
नवी मुंबई : बातमीदार बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. संस्थेचे प्रमुख विवेक प्रभु व समस्त कर्मचार्यांच्या उपस्थितीत …
Read More »राज्य सरकारविरोधात मराठा समाजाकडून घोषणाबाजी
नवी मुंबई : बातमीदार राज्यामध्ये मराठा समाजासाठी लागू असलेल्या आरक्षणाला सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरलेली असून नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, माजी …
Read More »राज्य सरकारचा पिंडदान करून केला निषेध
नवी मुंबई : बातमीदार महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यास पुरते अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पिंडदान करत मनसे नवी मुंबईने अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला. कोरोनाजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरलेले आहे. वेळेवर आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना मृत्यूस सामोर जावे लागत आहे. रॅमिडिसिव्हर व टोसिलिजम एब …
Read More »मराठा आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट दाखवणे चूक : देवेंद्र फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटला नाही, पण न्यायालयाने त्यांचा निर्णय दिला आहे. आपण या निर्णयावर आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. काही लोक राजकीय हेतूने कसे केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहत आहेत, मात्र केंद्राकडं बोट दाखवणे ही पळवाट आहे. हा राज्याचा कायदा …
Read More »मराठा आंदोलकांना नोटीस देण्याचे तत्काळ थांबवा
छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई ः प्रतिनिधीमराठा आंदोलकांना पोलीस प्रशासनाने फोन करून आणि नोटीसी बजावून दबाव आणण्याचा प्रकार सुरू केला आहे. राज्य सरकारने हे तत्काळ थांबवावे, अशा आशयाचे पत्र छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. सोशल मीडियावर त्यांनी हे पत्र शेअर केले आहे.प्रशासनाने सहकार्य न करता …
Read More »बँक ऑफ इंडियाकडून हिंदी महिना साजरा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, विभागीय कार्यालय, येथे दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्या सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. सोमवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. विभागीय प्रमुख एम. अन्बुकमणि व समस्तल कर्मचार्यांच्या …
Read More »नवी मुंबई मनपाच्या आरोग्य, उद्यान व शिक्षण विभागात भ्रष्टाचार
आमदार मंदा म्हात्रे यांचा आरोप; आयुक्तांची घेतली भेट नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिकेने क्षेत्रातील उद्यान विभागाची सर्व कामे मुंबईतील मे.एन.के.शाह इन्फ्राप्रोजेक्ट्स या एकाच ठेकेदाराला देऊनप्रकल्पग्रस्त ठेकेदारांची फसवणूक केली जात आहे. या सोबत महानगरपालिकेच्या आरोग्य, उद्यान व शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. …
Read More »कोरोना रुग्णांमध्ये महाराष्ट्र जगात चौथा
मुंबई : प्रतिनिधीकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच कोविड-19 रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानी पोहोचला आहे. जागतिक पातळीवर सर्वाधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत. त्याखालोखाल भारत दुसर्या क्रमांकावर, तर ब्राझिल तिसर्या क्रमांकावर आहे. चिंताजनकची बाब म्हणजे कोरोनाबाधितांच्या संख्येत आपल्या देशातील महाराष्ट्र राज्याने जगात चौथे स्थान गाठले आहे.जगात सर्वाधिक रुग्णसंख्येत चौथ्या स्थानी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper