नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत यंदाच्या गणेशोत्सवावरदेखील कोरोनाचे सावट असल्याचे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे. अनेकांनी उत्सव साजरा केला नसल्याचे दिसून आले. 2019-20 घरगुती व सार्वजनिक मिळून 34 हजार 006 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर यंदा हीच संख्या 22 हजार 381 पर्यंत सीमित राहिली. तब्बल 11 हजार 625 नवी मुंबईकरांनी …
Read More »नवी मुंबई युवक काँग्रेसमध्ये धुसफूस
कमिटीच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या नवी मुंबईच्या युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी पक्षातील कमिटीच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केल्याने युवक काँग्रेस पक्षामध्ये होणारी खदखद चर्चेचा विषय बनत आहे. एकंदरीतच नवी मुंबई युवक काँग्रेस पक्षामध्ये आपापसातच धुसफूस होत असल्याने पक्ष कार्यकर्त्यांची वृत्ती चव्हाट्यावर आली आहे. युवक काँग्रेसच्या नवी मुंबई …
Read More »पावसाळी अधिवेशनात कोरोनामुळे विविध निर्बंध
मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर रोजी होणार आहे, पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचे सावट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे, तर आमदारांच्या पीएनादेखील प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय मंत्रिमंडळापासून …
Read More »कोरोनाबाधित विद्यार्थ्याने दिली रुग्णालयातून परीक्षा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आई-वडिलांसह कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 13 वर्षीय मुलाने रुग्णालयात उपचारादरम्यान आठवीची ऑनलाइन परीक्षा दिली. त्यासाठी त्याला नवी मुंबईतील नेरूळ येथील एका रुग्णालयाने सर्वोपरी मदत केली. नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथे राहणार्या नीलेश कदम, पत्नी निशी आणि मुलगा निरंजन (13) यांना कोरोना …
Read More »आरोग्यसेवेबाबत राज्य सरकार उदासीन
कोरोना काळातही तब्बल 17 हजार पदे रिक्त मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला आता 180 दिवस उलटले असून, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक म्हणजे साडेआठ लाख एवढी झाली असताना अजूनही महाविकास आघाडी सरकार आरोग्य विभागाला पुरेसा निधी व हजारोंनी रिक्त असलेली डॉक्टर व अन्य आवश्यक पदे भरण्यास …
Read More »कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवू नये; भाजपने सुनावले
मुंबई ः प्रतिनिधीकंगना रणौतने मुंबई, मुंबईकर व महाराष्ट्र यांना शहाणपण शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत भाजपला त्याच्याशी जोडणे दुर्देवी व चुकीचे असल्याचे भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी (दि. 4) येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या वेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणामध्ये …
Read More »साडेचार हजार एसटी वाहक-चालकांना दिलासा
सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठविली मुंबई ः प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळात 2019मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक-वाहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचार्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे साडेचार हजार कर्मचार्यांच्या नोकर्यांवरील संकट तूर्तास दूर झाले आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाची …
Read More »राज ठाकरेही मंदिर प्रवेशावरून आक्रमक
मुंबई ः प्रतिनिधी भाजप, वंचित बहुजन आघाडी व एमआयएमपाठोपाठ आता राज ठाकरे यांच्या मनसेनेही मंदिर प्रवेशावरून राज्यातील आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. सरकारला मंदिरे उघडण्याबाबत इतका आकस का आहे, असा सवाल करतानाच सर्वांत शेवटी मंदिरे उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. मंदिरे उघडण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला नाही, तर …
Read More »आगामी नवरात्रोत्सवासाठी मूर्तिकारांना दिलासा द्यावा
भाजपची मागणी मुंबई ः प्रतिनिधीगणेशोत्सव काळात उत्सवाची नियमावली, चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय व अन्य मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला धारेवर धरणार्या भाजपने आता सरकारला नवरात्रोत्सवाची आठवण करून दिली आहे. या वेळी मूर्तिकारांना दिलासा देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र …
Read More »नवी मुुंबई पालिका अधिकार्यांच्या चौकशीची मागणी
आमदार गणेश नाईकांचा पालकमंत्र्यांना इशारा नवी मुंबई : बातमीदार – आरोग्य विभागात ठाणेकरांच्या आशीर्वादाने कोणताही अनुभव नसताना व उपवैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केलेल्या अधिकार्यांची व त्यांनी केलेल्या कामांची व दिलेल्या कंत्राटांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसेच हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करणार असल्याचा इशारा …
Read More »