राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे टोला मुंबई : प्रतिनिधीखासगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचार्यांना जर या विम्याचे कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार, पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार …
Read More »…तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?; ‘रोखठोक’ला संदीप देशपांडेंचे ‘मनसे’ उत्तर
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर हवा, असे म्हणत शिवसेना नेते तथा दै. सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. त्याला राज यांनी उत्तर दिलेले नाही, मात्र मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा …
Read More »महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करीत आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून …
Read More »कायद्याचे राज्य आहे की एका बबड्याच्या फायद्याचे?; भाजपचा शिवसेनेला टोला
मुंबई : प्रतिनिधी वडाळ्याच्या हिरामणी तिवारीचे मुंडन, ठाण्यात कर्तव्यावरील महिला पोलिसावर हल्ला, आता निवृत्त नेव्ही अधिकार्याला मारहाण… पक्षाची भूमिका काय? तर म्हणे, संतप्त, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, पण इथे कायद्याचे राज्य आहे ना? की एका बबड्याच्या फायद्याचे?, असा सवालवजा टोला आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. …
Read More »नवी मुंबईत दीड लाख नागरिकांच्या कोविड टेस्ट; 2,266 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना रुग्ण वेळेत निदर्शनास यावे, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत दीड लाखांपेक्षा जास्त चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण लोकसंख्येपैकी दहा टक्के नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच रुग्णांसाठी पुरेशी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सद्यस्थितीमध्ये 2,266 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत. नवी …
Read More »रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना
खारघर : प्रतिनिधी पनवेल परिसरात दोन दिवसांपूर्वी रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी शुक्रवारी ऑक्सिजन निर्मिती करणार्या तळोजा एमआयडीसीमधील लिंडे ऑक्सिजन निर्मिती कंपनीला भेट देत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या. राज्य शासनाने ऑक्सिजन निर्मिती करणार्या कंपन्यांना 80 टक्के ऑक्सिजन मेडिकल वापरासाठी व …
Read More »मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई :मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्यांनीशनिवारी (दि. 12) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा समाजामध्ये असलेल्या आक्रोशाची कल्पना या वेळी राज्यपालांना देण्यात आली. त्यासोबतच मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भातसुद्धा राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन …
Read More »ऑटोटेक अॅपमुळे देशभरातील ऑटोमोबाईल सेंटर जोडले जाणार
मुंबई : प्रतिनिधी ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ऑटोटेक, केंद्र सरकार द्वारे राबविण्यात येणार्या डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत ऑटोटेक अॅप लॉन्च करत आहे. या पमध्ये प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांनी सुद्धा गुंतवणूक केली आहे. या अॅपमुळे ऑटोटेकच्या 5000 केंद्रासहित देशभरातील सर्व ऑटो गॅरेज जोडले जाणार आहेत.तसेच या अॅपच्या माध्यमाने कोणीही व्यक्ती …
Read More »राज्य सरकारला कोरोनाशी नाही, कंगनाशी लढायचेय!
देवेंद्र फडणवीस यांचा टोला मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकारला आता असे वाटतेय की कोरोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचे आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. कंगनासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील 50 टक्के क्षमता जरी कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील, …
Read More »आता अयोध्येत उद्धव ठाकरेंचे स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार
विश्व हिंदू परिषदेची घोषणा अयोध्या : वृत्तसंस्थामुंबई महापालिकेकडून बांधकाम अवैध ठरवून अभिनेत्री कंगना रानौत हिचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर शिवसेनेवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. आता विश्व हिंदू परिषदेने यापुढे उद्धव ठाकरेंचे अयोध्येत स्वागत होणार नाही तर तीव्र विरोध केला जाईल, अशी घोषणा केली आहे. ’उद्धव ठाकरे …
Read More »