Breaking News

मुंबई – नवी मुंबई

न्यूज! नवी मुंबईत एकाच दिवशी 277 जणांनी कोरोनाला हरविले

नवी मुंबई : बातमीदारनवी मुंबईत शुक्रवारी (दि. 29) एकाच दिवशी 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना रुग्णांचा दररोजचा आकडा वाढत असताना नवी मुंबईकरांसाठी रुग्ण कोरोनामुक्त होणे ही आनंदाची बाब पुढे आली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या व्यक्तींचा आकडा हजारपार पोहोचला आहे. नवी मुंबईमध्ये शुक्रवारी 65 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, तर …

Read More »

भारत रक्षा मंचतर्फे स्वा. सावरकरांची डिजिटल जयंती

खारघर : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 137वी जयंती देशभरात लॉकडाऊनचे पालन करीत उत्साहात साजरी केली गेली या निमित्ताने गुरुवारी (दि. 28) भारत रक्षा मंचने महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मंचच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष बीना जयेश गोगरी यांच्या पुढाकाराने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ज्याला मुंबई, …

Read More »

‘सचिन सावंत खोटे बोलण्याची फॅक्टरी’

मुंबई : मजुरांचे 85 टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले. यावर कुठल्याही अभ्यासाअभावी केवळ प्रेसनोटच्या भरोशावर जीवंत असलेल्या सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्‍या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. खोटे बोलण्याची …

Read More »

खारघरमधील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

नगरसेविका नेत्रा पाटील यांचे महावितरणला पत्र खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सेक्टर 20 व 21 मधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. नगरसेेविका नेत्रा पाटील यांनी दिलेल्या पत्रामध्ये …

Read More »

नेरुळच्या एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात

भाजपच्या सुहासिनी नायडू यांनी केली होती मागणी नेरुळ : रामप्रहर वृत्त नेरुळ येथील एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात भाजप युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी मागणी केली होती. नेरुळ सेक्टर 2 येथे पालिकेचा एसटीपी प्लांट आहे. हा प्लांटमधून दररोज दुर्गंधी येत असून प्लांट चोक अप झालेला असल्याने …

Read More »

गुड न्यूज! मान्सून यंदा वेळेवर

हवामान विभागाचा नवा अंदाज मुंबई : प्रतिनिधीउन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्यामुळे हैराण झालेल्या देशवासीयांना दिलासादायक बातमी आहे. मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा मान्सून 1 जूनपर्यंत केरळात दाखल होऊ शकतो, असा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात 31 मेपर्यंत कमी …

Read More »

मुंबईतही टोळधाड? कीटक दिसल्याचा दावा

मुंबई : प्रतिनिधीआफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातील अनेक राज्यांत पिकांचे नुकसान करणारे हे कीटक आता मुंबईत दाखल झाले आहेत. विक्रोळी, ताडदेव, वरळी भागात मोठ्या संख्येने टोळ दृष्टीस पडल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या 27 वर्षांमधील सर्वांत मोठे टोळ संकट राज्यात आले आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा …

Read More »

कोपरखैरणे, तुर्भे विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंग

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना विशेषत्वाने कोपरखैरणे व तुर्भे विभागात मागील काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने कोपरखैरणे व तुर्भे या दोन्ही विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंगची मोहीम हाती घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय आणि …

Read More »

लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश

नवी मुंबई : विमाका लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा मर्यादीत असताना कोकणातील आठ हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली. 1 एप्रिल ते 19 मे या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण दोन लाख 99 हजार 950 मे. …

Read More »

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष होतोय सज्ज

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळी कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही 24 ु 7 (24 तास) तत्त्वावर कार्यरत  असणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, …

Read More »