Breaking News

मुंबई – नवी मुंबई

खारघर येथे सिडकोच्या माध्यमातून टॅक्सी स्टँड मंजूर

खारघर ः येथील लिटील व्हर्ल्ड मॅलसमोर सिडकोच्या माध्यमातून टॅक्सी स्टँड मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केल्याने हे काम मंजूर झाले. त्याबद्दल शिवसेऩा उपमहानगर प्रमुख गुरुनाथ पाटील, तसेच टॅक्सी स्टॅण्डच्या सभासदांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे …

Read More »

पुढल्या वर्षी टेकऑफ

नवी मुंबई विमानतळ कामाला सिडकोकडून गती नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 2020मध्ये विमानाचे पहिले टेकऑफ होईल, या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबरच विमानतळापर्यंत प्रवाशांना कमीत कमी वेळात पोहोचता यावे, यासाठी सिडकोने जलमार्गाच्या पर्यायावर भर दिला आहे. त्यानुसार नवी मुंबई ते मुंबई दरम्यानच्या सागरी …

Read More »

मधुकर जोशी यांना पुरस्कार

मुंबई ः प्रतिनिधी राज्य शासनाच्या वतीने संत साहित्य, तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन 2018-19चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म. रा. जोशी यांना जाहीर करण्यात आला. पाच लाख रुपये, मानपत्र व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची …

Read More »

श्रीवर्धन मतदारसंघातील मुंबईवासीयांचा मेळावा

मुंबई ः प्रतिनिधी रोहा, तळा, म्हसळा, माणगाव व श्रीवर्धन तालुक्यातील मुंबई निवासी कार्यकर्त्यांचा मेळावा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (दि. 7) सायंकाळी चार वाजता मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा देशात आल्यामुळे आपल्याही मतदारसंघात या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन झाले पाहिजे.  भाजपचा आमदार आला …

Read More »

खारघरमधील समस्यांबाबत सिडको अधिकार्यांबरोबर बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमध्ये नाला फुटण्याच्या घडलेल्या घटनेबाबत मंगळवारी (दि. 9) दुपारी सिडको भवन येथील तिसर्‍या माळ्यावरील मुख्य अभियंत्याच्या कार्यालयात सिडकोचे मुख्य अभियंता श्री. वरखेडकर व अधीक्षक अभियंता श्री. गिरी, तसेच कार्यकारी अभियंता श्री. अनुसे, श्री. बनकर यांच्यासोबत बैठक झाली. या वेळी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे, …

Read More »

रिक्षा चालक-मालकांसाठी स्थापन होणार कल्याणकारी महामंडळ

मुंबई : प्रतिनिधी रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांचे कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन केले जाईल. यासाठी शासन आणि संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती येत्या सात दिवसांत गठीत करून त्यामार्फत कल्याणकारी मंडळाचे कामकाज तसेच रिक्षा चालक-मालकांसाठी राबवावयाच्या विविध योजनांची आखणी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. …

Read More »

मुंबई काँग्रेसमधील वाद पेटला

मुंबई : प्रतिनिधी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. देवरांवर टीका करणारे पक्षाचे माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांना वरिष्ठ नेते भाई जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसी असल्याचा दावा करणारे नेतेच जातीयवाद आणि भाषावादाचे राजकारण करतात, अशा शब्दांत त्यांनी …

Read More »

नवी मुंबई तुंबली

नवी मुंबई : प्रतिनिधी रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी पाणी भरल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच ठाणे बेलापूर महामार्गावर पाणी भरल्याने ठाणे-कळवायापासून महापेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मनपा क्षेत्रांतील झोपडपट्टी व गावठाण भागात पाणी घराघरात साचल्याने त्यांना मोठा  त्रास झाला. विशेष म्हणजे तुर्भे औद्योगिक …

Read More »

बोनसरी गावात पूरसदृश परिस्थिती, जनजीवन विस्कळीत

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त सोमवारी (दि. 8) पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गावालगतचा नाला तुंबल्याने त्यामधून वाहणारे पाणी रहिवाशी भागात शिरले. यामुळे तिथल्या रहिवाशांच्या स्थलांतराच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत. नवी मुंबई परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील …

Read More »

गोराई-बोरिवली, मालाड-मार्वे रोपवे प्रकल्प

शक्यता तपासणीसाठी कंपनीची नियुक्ती मुंबई : प्रतिनिधी  – मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची स्थानकांवर मल्टी मॉडल इंटिग्रेशन प्रकल्प राबविणे, तसेच गोराई ते बोरिवली व मालाड ते मार्वे या मार्गावर रोपवे वाहतुकीसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस मंजुरी देण्यात …

Read More »