Breaking News

मुंबई – नवी मुंबई

आंब्यांना विदेशात मागणी वाढली ; नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या हापूसवर ग्राहकांच्या उड्या

नवी मुंबई : बातमीदार सध्या केमिकलयुक्त भाज्या, धान्य व फळे पिकवण्याची चढाओढ लागलेली सर्वत्र पाहायला मिळते. कमी पैशात घातक रसायने वापरून पिकवलेली फळे सर्रास बाजारात मिळतात. अस्सल खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आंब्याची देखील त्यातून सुटका झालेली नाही. अशा घातक रासायनांनी पिकवण्यात येणार्‍या फळांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे, मात्र सध्या …

Read More »

नवी मुंबईकर ओलांडणार उच्च मतदानाचा टप्पा?

नवी मुंबई ः बातमीदार महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. 29) पार पडत आहे. त्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान होणार आहे. यात ठाणे, मीरा-भाईंदरसोबत नवी मुंबईतदेखील मतदान होणार आहे. कडक उन्हाळ्यात महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांत घटलेल्या मतदानाच्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना चिंतेत टाकले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील जागरूक मतदार मतदानाचा टक्का …

Read More »

कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी लढत -विजय नाहटा

नवी मुंबई : बातमीदार ठाणे लोकसभा मतदारसंघात होणारी लढत ही कट्टर शिवसैनिक विरुद्ध गद्दार अशी असून, राजन विचारे हे चार लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास उपनेते विजय नाहटा यांनी व्यक्त केला, तर गद्दार आनंद परांजपे यांना जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही त्यांनी केली. ते  वाशी येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात …

Read More »

नवी मुंबईत निवडणूक यंत्रणा झाली मतदानासाठी सज्ज

नवी मुंबई : बातमीदार : शनिवारी प्रचार थंडावल्यावर निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे. अनेक दिवस मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या निवडणूक यंत्रणेसमोर आता निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. त्यानुसार 28 एप्रिल रोजी सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी व मतपेट्या पोहचल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राजवळ पोलीस बंदोबस्त लावण्यात …

Read More »

महायुतीच्या बाईक रॅलीला खारघरमध्ये प्रतिसाद

मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांचा सहभाग खारघर : रामप्रहर वृत्त शिवसेना भाजप आणि रिपाइं मित्रपक्षाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीेरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर येथे बाईक रॅलीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिवसेना, …

Read More »

एअर स्ट्राईकवरून राजकारण करू नका -संरक्षण मंत्री

मुंबई : प्रतिनिधी 2016 साली भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तर पुलवामा हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला, मात्र जे पाकिस्तानला हवे आहे ते प्रश्न विरोधक उपस्थित करीत आहेत हे दुर्दैवी आहे. एअर स्ट्राईक हा आमच्यासाठी राजकारणाचा नाही तर राजकीय इच्छाशक्तीचा विषय असल्याचे …

Read More »

विरोधकांच्या वल्गना हवेत विरणार

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दावा जेएनपीटी ः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात, राज्यात विकासाची गंगा आणण्याचे काम केले.त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत निश्चित भाजपा-शिवसेना युतीला बहुमत प्राप्त होणार असून, विरोधकांच्या वल्गना हवेत उडून मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा …

Read More »

देशी कट्ट्यासह काडतुसे हस्तगत

मुंबई ः प्रतिनिधी खार रेल्वेस्थानक परिसरातून काल देशी कट्टे आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. खारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चेतन चंदू पटेल (29) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली …

Read More »

तळोजा परिसरात महायुतीची दणदणीत रॅली

Read More »

काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी (दि. 19) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी ‘शिवबंधन’ हाती बांधले. काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसांत होत असलेली घुसमट या वेळी प्रियंका यांनी बोलून दाखवली. महिलांसाठी काम करायला आवडेल असे सांगून …

Read More »