पिंपरी : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पिंपरीत कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, पण या ठिकाणी पोहोचण्यात पार्थ यांना तब्बल दीड तास उशीर झाला. पार्थ हे जेव्हा मेळाव्यास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना पाहून राष्ट्रवादीचे नेते व पार्थ यांचे वडील अजित पवार तिथून निघून गेले. त्यामुळे …
Read More »दाऊदला झटका; हसीना पारकरच्या घराचा लिलाव
मुंबई ः प्रतिनिधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकरच्या नागपाडा येथील घराचा लिलाव काल करण्यात आला. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घरावर टाच आणून काल लिलावात गार्डन हॉलमधील फ्लॅट 1 कोटी 80 लाखांना विकण्यात आला आहे. 2014मध्ये …
Read More »रेडलाइट एरियात कोम्बिंग ऑपरेशन; 18 मुलींची सुटका
पुणे ः प्रतिनिधी बुधवार पेठेतील रेड लाइट एरियात काही घरांत मुलींच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून परिमंडळ एकमधील अधिकारी व कर्मचार्यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून 18 मुलींची सुटका केली़. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी 9 घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. जहाना मोहंमद, रजा शेख, रुपा …
Read More »काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता विखे-पाटलांची पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी
मुंबई ः प्रतिनिधी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे जे वास्तव आहे ते पक्षश्रेष्ठींकडे मांडले आहे. कार्यकर्ते काँगेसवर नाराज आहेत. …
Read More »आवक घटल्याने हापूसचे दर आवाक्याबाहेर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी झाली आहे. यामुळे बाजारभाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. माल पुरेसा नसल्यामुळे यावर्षी गुढीपाडव्यालाही आंबा स्वस्त मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा हापूसची आवक लवकर सुरू झाल्याने हंगाम चांगला होईल, असे मत व्यक्त केले जात …
Read More »निवडणुकीमुळे रात्रीच्या पार्ट्यांना उधाण
नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी उमेदवारांचा फंडा नवीन मुंबई ः रामप्रहर वृत्त : ठाणे लोकसभा मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदारसंघातून खरी लढत शिवसेनेचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यातच असणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांनी कंबर कसली आहे. त्यानुसार वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात …
Read More »कार्यकर्त्यांनो, गाफील राहू नका, जागते रहो
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे खडे बोल; कोपरखैरणे येथे शिवसेना-भाजप मेळावा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : गणेश नाईक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास दिलेला नकार आणि भाजपशी झालेल्या युतीमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघात आतापासूनच विजय निश्चित असल्याचे मानणार्या शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना पक्षाचे नेते व ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनीच खडे बोल सुनावले …
Read More »रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता
मुंबई ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी आर्थिक आघाडीवर सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या 2 एप्रिलपासून रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीची बैठक होणार असून या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याबाबत निर्णय होऊ शकतो. तसे झाल्यास बँकांना आपल्या व्याजदरात कपात करावी लागेल. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा लाभ होणार आहे. ब्रोकरेज …
Read More »नाविद अंतुले यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिवंगत बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद यांनी बुधवारी (दि. 27) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून, तसेच भगवा देत त्यांचे स्वागत केले. या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख …
Read More »मतदान केंद्रावरही आता महिलाराज
मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महिला व्यवस्थापित मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला …
Read More »