Breaking News

मुंबई – नवी मुंबई

भाजपपाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मित्रपक्ष भाजपपाठोपाठ शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी शुक्रवारी (दि. 22) जाहीर केली. शिवसेनेने आपल्या कोट्यातील 23 पैकी पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांतील उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेनेने जाहीर केलेल्या 21 लोकसभा उमेदवारांच्या यादीत अपेक्षेप्रमाणे तुरळक अपवाद वगळता सर्वच जागांवर विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली आहे. सातारा …

Read More »

भाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात!

प्रवीण छेडा स्वगृही परतले; राष्ट्रवादीच्या भारती पवारही ‘कमळा’कडे आकर्षित मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. अशातच काँग्रेस नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. छेडा यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी शुक्रवारी (दि. …

Read More »

नवी मुंबईत पंधरा टन प्लास्टिक जप्त

नवी मुंबई : बातमीदार स्वच्छ, सुंदर नवी मुंबईसाठी मनपाने जोरदार प्रयत्न सुरु केले असून, मनपा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मनपा हद्दीतील दोन कंपन्यावर धाडी टाकून सुमारे 15 टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. स्वच्छतेसोबतच पर्यावरणशील दृष्टीकोन नजरेसमोर ठेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्याकडेही नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष …

Read More »

उन्हाळ्याच्या सुटीत कोकणात येवा

‘कोरे’तर्फे विशेष रेल्वे गाड्या मुंबई : प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुटीसाठी कोकणात जाणार्‍या प्रवासी, तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य, तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे 5 एप्रिलपासून एकूण 60 विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडीदरम्यान या विशेष जादा मेल, एक्स्प्रेस धावतील. गाडी क्रमांक 01411 पुणे …

Read More »

भूधारकांसाठी सिडकोची अभय योजना

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त भूखंडाचा भाडेकरार होऊनही निर्धारित मुदतीत संबंधित भूखंडाचा विकास न करणार्‍या भूखंडधारकांसाठी सिडकोने अभय योजना आणली आहे. ही योजना फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली असून, पुढील सहा महिन्यांत भूखंडधारकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. सिडकोने नवी मुंबई शहरात विविध प्रयोजनासाठी मोठ्या प्रमाणात मोकळ्या भूखंडांचे वाटप केले …

Read More »

आगे आगे देखो होता है क्या!

दिग्गजांच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान मुंबई : प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकण्याचा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातले दिग्गज नेते भाजपमध्ये येणार असल्याचे सूतोवाच करीत ‘आगे आगे देखो होता है क्या’ असा इशारा दिला आहे, तसेच भाजपच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.  …

Read More »

मावळ राज्यात दुसरा सर्वात मोठा मतदारसंघ

मुंबई : प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 48 मतदारसंघांतील सुमारे पावणेनऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे असून, त्याखालोखाल मावळचा क्रमांक लागतो; तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.  राज्यात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार टप्प्यांत होणार्‍या …

Read More »

वाढते रस्ते अपघात चिंताजनक; वर्षभरात 1203 अपघातांत 258 जण ठार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधून सायन-पनवेल महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, ठाणे-बेलापूरसह पामबीच रोड हे प्रमुख रस्ते आहेत. या मार्गांवर अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. 2018 मध्ये आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल 1203 अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये 920 जण जखमी झाले असून, 258 जणांचा मृत्यू …

Read More »

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मनपा आयुक्तांकडून नोटीस

पुणे ः प्रतिनिधी जमीन कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्याच्या आयुक्तांनी लता मंगेशकर फाऊंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. कमीत कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा करार दीनानथ मंगेशकर रुग्णालयाने मोडला असल्याची तक्रार रमेश धर्मावत यांनी दाखल केली आहे. काही वर्षांपूर्वी 99 एकर जमीन मंगेशकर फाऊंडेशनने सरकारकडून केवळ एक …

Read More »

राज्यात काँग्रेसची वाट बिकट; जागावाटपाचा तिढा सोडवण्यात राज्य नेतृत्व अपयशी

मुंबई ः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाने युती जाहीर करून दोन्ही पक्षांच्या संयुक्त कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार सुरू ठेवलंय, मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही औपचारिकरित्या आघाडीची …

Read More »