Breaking News

मुंबई – नवी मुंबई

देशी कट्ट्यासह काडतुसे हस्तगत

मुंबई ः प्रतिनिधी खार रेल्वेस्थानक परिसरातून काल देशी कट्टे आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. खारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चेतन चंदू पटेल (29) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली …

Read More »

तळोजा परिसरात महायुतीची दणदणीत रॅली

Read More »

काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी (दि. 19) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी ‘शिवबंधन’ हाती बांधले. काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसांत होत असलेली घुसमट या वेळी प्रियंका यांनी बोलून दाखवली. महिलांसाठी काम करायला आवडेल असे सांगून …

Read More »

पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले? : अमित शहा

पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्ही जे केले त्याचा हिशोब आम्ही दिला. मग आता पवारांनी सांगावे की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल शहांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल …

Read More »

विद्यार्थ्यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहास भेट

ठाणे : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दि. 19 एप्रिल 2019 रोजी विद्यार्थ्यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह या भारतातील एका जुन्या कारागृहास भेट दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर अधिकारी होता. त्याने अनेक …

Read More »

‘मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करा’

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात बेलापूरच्या आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत  रामचंद्र घरत, नगररचना अधिकारी ओवेस मोमीन, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, दीपक पवार, विकास सोरटे, राजू तिकोने, प्रमिला खडसे, तसेच सोसायटीचे …

Read More »

श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित -संतोष भोईर

कळंबोली : प्रतिनिधी  मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा खासदार करून नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्रभाग क्रमांक 1-2मधून जास्तीत जास्त मतदान महायुतीला कसे होईल यासाठी आमचे प्रयत्न असतील, असे नगरसेवक संतोष भोईर यांनी प्रचारादरम्यान सांगितले.  मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे …

Read More »

सिडको अर्बन हाट येथे रविवारी दादा-दादी डे

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त उतारवयातील जीवन हे रुक्ष जीवन हा समज दूर करून ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात हास्याचे आणि आनंदाचे क्षण निर्माण करावेत, या उद्देशाने सिडको अर्बन हाट येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी दरवर्षी दादा-दादी डेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे वर्ष हे या कार्यक्रमाचे सलग तिसरे वर्ष आहे. रविवारी (दि. 21) सायं. …

Read More »

राज्यात आतापर्यंत 118 कोटींचे घबाड जप्त

आचारसंहिताभंगाचे 15 हजार गुन्हे; तीन हजारांवर तक्रारी मुंबई ः प्रतिनिधी :  लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपच्या माध्यमातून  नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत 3 हजार 211 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, तर आचारसंहिता भंगाचे 15 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकही सजगतेने भाग घेत आहेत, …

Read More »

कालिदास कोळंबकर भाजपत दाखल

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार राहुल शेवाळेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत काँग्रेसला धक्का बसला आहे. कट्टर राणे समर्थक मानले जाणारे कोळंबकर लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्यानं कोळंबकर आणि काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर …

Read More »