दुबई ः वृत्तसंस्था 17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने (आयसीसी) डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. टी- 20 वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच डीआरएसचा उपयोग केला जाणार आहे. मागचा वर्ल्डकप 2016मध्ये झाला होता तेव्हा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएस प्रणाली उपलब्ध नव्हती, पण …
Read More »भारताच्या शिखा पांडेचा ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’
सिडनी ः वृत्तसंस्था महिला टी-20 मालिकेतील दुसर्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा चार गडी राखून पराभव झाला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 1-0ने आघाडी घेतली आहे. असे असले तरी भारताची वेगवान गोलंदाज शिखा पांडेने टाकलेल्या चेंडूची जोरदार चर्चा आहे. शिखा पांडेने एलिसा हिली हिचा त्रिफळा उडवला. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार …
Read More »कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धा; सर्वाधिक पदकांसह भारताचे वर्चस्व
लिमा ः वृत्तसंस्था कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताने सर्वाधिक 30 पदकांसह वर्चस्व प्राप्त केले. अनिश भानवाला, आदर्श सिंग आणि विजयवीर सिद्धू या त्रिकुटाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताने अव्वलस्थान पटकाविले. महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारात भारतानेच तिन्ही पदकांवर नाव कोरले. मानवी सोनीने (105) सुवर्ण, …
Read More »भुयारी मार्गाच्या नावाने शिवसेनेत दुफळी
कर्जत शहरातील मध्य रेल्वेच्या भिसेगाव-डेक्कन जिमखाना कर्जत यांना जोडणारा भुयारी मार्ग मध्य रेल्वे बांधणार आहे. एमएमआरडीएने 15 कोटी रुपयांचा निधी या भुयारी मार्गासाठी दिला असून त्या ठिकाणी भुयारी मार्ग व्हावा यासाठी 32 वर्षांपासून आंदोलन उभे करणारे अनंतकाका जोशी आणि संघर्ष समिती यांच्या मागणीमुळे कर्जत नगरपरिषदेकडून सर्वसाधारण सभेत भुयारी मार्गाला अनंतकाका …
Read More »‘मविआ’ सरकारचे नक्राश्रू
काही जणांना इतरांच्या घरात डोकावून त्यांना किती अडचणी आहेत हे पाहण्यात स्वारस्य असते. दुसर्यांप्रति कणव असण्यात काही वावगे नाही, पण ती वरवरची आणि एखाद्या विशिष्ट द्वेषातून असणे सर्वस्वी चुकीचेे. मुख्य म्हणजे आपल्या घरात अनेक समस्या असताना त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करून दुसर्यांप्रति नक्राश्रू ढाळण्यात काय मतलब, मात्र हेच उद्योग सध्या राज्यातील …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून चौक विभागातील विकासकामांचे आज भूमिपूजन व लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चौक विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 10) दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 88 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे.या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील दोन दिवसीय प्रदर्शनी
खारघरमध्ये परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन खारघरमध्ये करण्यात आले आहे. लिटील वर्ल्ड मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनीचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) उद्घाटन करण्यात आले. या …
Read More »कळंबोली भाजपतर्फे कोरोना लसीकरण शिबिर
कळंबोली : रामप्रहर वृत्त मिशन कवच कुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहीम 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या प्रयत्नाने आणि महापालिकेच्या माध्यामातून शनिवारी (दि. 9) एक दिवसीय लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित …
Read More »तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते अंगणवाडीच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने आणि जिल्हा नियोजन निधी मधून वांगणी तर्फे वाजे येथे अंगणवाडी उभारण्यात येणार आहे. या अंगणवाडीच्या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते शनिवारी (दि. 9) भुमिपूजन करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यात विविध …
Read More »कामोठ्यात आधार कार्ड शिबिर
सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथे प्रदिप भगत युवा मंच यांच्या वतीने व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका अरुणा भगत व समाजसेवक प्रदिप भगत यांच्या माध्यमातून आधार कार्ड शिबीर शनिवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper