खारघर : रामप्रहर वृत्त भारताने गुरुवारी (ता. 21) 100 कोटी लसीकरणाचा विक्रमी आकडा पार करून जागतिक स्तरावर अव्वल ठरले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या या ऐतिहासिक क्षणी सर्व आरोग्यदूतांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. या वेळी खारघर-तळोजे मंडल उपाध्यक्षा बीना गोगरी यांनी खारघरमधील सर्व महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांना भेट देऊन …
Read More »भास्कर जाधव म्हणजे शेतातील बुजगावणे : प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी राज्यात कुठलीही घटना घडली, तर दरेकर आधी पीडितांना धीर देण्यासाठी दुर्घटना स्थळी जातात की स्टुडिओत जातात हे महाराष्ट्रातील जनता जाणते. भास्कर जाधव हे डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखे वागत आहेत. त्यांना पाहिल्यावर शेतातील एखादे बुजगावणे असावे असा त्यांचा अविर्भाव व चित्र दिसून येते. अशा शब्दांमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते …
Read More »संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर अविश्वास : किरीट सोमय्या
मुंबई : प्रतिनिधी संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावं? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास व्यक्त केला, अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना काल एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये संजय …
Read More »आर्यन खानच्या कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ
मुंबई : प्रतिनिधीमुंबईतील स्पेशल एनसीबी कोर्टाने आठ आरोपींची न्यायालयीन कोठडी वाढवली. यात शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांचा समावेश आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत ही कोठडी वाढवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनच्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि. 26) सुनावणी ठेवली आहे. गेल्या 17 दिवसांपासून कोठडीत असलेल्या आर्यनची शाहरूख …
Read More »भाजप युवा मोर्चातर्फे दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. …
Read More »पटोलेंचे धक्कातंत्र सुरूच; काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्याचे पक्षातून निलंबन
अहमदनगर : प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सचिन सावंत यांना मुख्य प्रवक्ते पदावरून डच्चू दिल्यानंतर पक्षातील आणखी एका नेत्याला धक्का दिला आहे. यावरून काँग्रेस पक्षातील खळबळ सुरू असल्याचे दिसत आहे. पटोले यांनी आता अहमदनगरमधील पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि विविध पदांवर काम केलेल्या बाळासाहेब भुजबळ यांना पक्षातून अनिश्चित काळासाठी निलंबित …
Read More »लसीकरणात भारताचा महाविक्रम; कोरोना प्रतिबंधक 100 कोटी लसींचा टप्पा पार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोविडविरुद्ध लसीकरण मोहिमेत देशाने गुरुवारी (दि. 21) भारताने एक इतिहास रचला आहे. देशात कोविड लसीकरणात 100 कोटी डोस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हे यश आहे, असे म्हटले आहे. इतक्या जलद गतीने लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणारा भारत …
Read More »सराव सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
अबू धाबी : वृत्तसंस्था गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या (41 चेंडूंत 60 धावा डाव सोडला) अर्धशतकाच्या जोरावर भारताने ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला आठ गडी आणि 13 चेंडू राखून सहज नामोहरम केले. सलग दोन लढती जिंकून भारताने रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणार्या ‘अव्वल-12’ फेरीतील महामुकाबल्यासाठी आपली पूर्ण तयारी …
Read More »श्रीलंका सुपर 12 मध्ये; आयर्लंडचा 70 धावांनी पराभव
अबू धाबी : वृत्तसंस्था वनिंदू हसरंगाची (71 धावा आणि 1 बळी) अष्टपैलू चमक आणि फिरकीपटू महीष थिक्षनाच्या (3/17) प्रभावी गोलंदाजीमुळे श्रीलंकेने ट्वेन्टी-20 विश्वचषकात आयर्लंडला 70 धावांनी नामोहरम केले. सलग दुसर्या विजयासह श्रीलंकेने ‘अ’ गटातून ‘अव्वल-12’ फेरी गाठणारा पहिला संघ ठरण्याचा मान मिळवला. श्रीलंकेने दिलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ …
Read More »‘एनएमएमटी’च्या 130 विद्युत बस धूळखात
तोटा होत असल्याने सेवा सुरू करण्याची मागणी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आतापर्यंत 180 विद्युत बस दाखल झाल्या आहेत, मात्र यातील फक्त 50 बस प्रवाशांच्या सेवेत आहेत. 130 बस या एनएमएमटीच्या बसस्थानकात पडून आहेत. विद्युत बस सुरू करण्याबाबत परिवहन प्रशासनाचे नियोजन नाही. 130 पर्यावरण पूरक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper