खोपोली, खालापूर : प्रतिनिधीराजकारण करताना मतभेद असावे पण मनभेद नसावेत, दुसर्यावर टीका करताना ती वैयक्तिक नसावी, असे नियम पाळले तर, राजकारणात यशस्वी होता येते, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी (दि. 4) खोपोली येथे केले. खोपोली नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ना. आठवले …
Read More »रायगडात कांदळवन निसर्ग पर्यटन बहरणार; काळींजे, दिवेआगर येथे पहिला पथदर्शी प्रकल्प
पाली : प्रतिनिधी कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये कांदळवन निसर्ग पर्यटन हा रायगड जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. कांदळवन कक्ष रायगड आणि कांदळवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच कांदळवन निसर्ग पर्यटनाचा आढावा घेण्यात आला. आगामी काही दिवसांत येथे कांदळवन …
Read More »गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक महाशिबिरात एक हजार लेकींचे लसीकरण
पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात झालेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरील प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरात पनवेलच्या एक हजार लेकींचे लसीकरण करण्याचे …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ‘केबीपीआयएमएसआर’ला सदिच्छा भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या 102व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी (दि. 4) सातारा वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्चला (केबीपीआयएमएसआर)सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या हस्ते अंतिम वर्षातील कॅम्पस …
Read More »काळी कर्म करणार्यांचे अंतर्मन काळे
राष्ट्रवादीचा शेकापला टोला माणगाव ः प्रतिनिधीकाळी कर्म करणार्यांचे अंतर्मन काळे असते. म्हणूनच त्यांना सारे जग नेहमी काळे दिसते. पालकमंत्र्यांचा राजीनामा मागणार्यांंनी आपली उंची पहावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगाव तालुका अध्यक्ष सुभाषशेठ केकाणे यांनी शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांचे नाव न घेता त्यांना पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला.सुनील तटकरे …
Read More »स्व. नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिरास प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त येथील विरूपाक्ष मंगल कार्यालयात रविवारी (दि. 3) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रतिसाद लाभला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्व. मुग्धा लोंढे यांच्या प्रतिमेला वंदन करून रक्तदान केले.जनहित संवर्धक मंडळ, …
Read More »सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने पूरग्रस्तांची मदत अंगणवाड्यांना वाटली
शेकापचा गंभीर आरोप माणगाव ः प्रतिनिधीसुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने पूरग्रस्तांना आलेली मदत माणगावमधील अंगणवाड्यांना वाटून एक करामत केली आहे. या गोष्टीचा मी शेतकरी कामगार पक्षातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो, असा आरोप शेकापचे माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी रविवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत केला.या पत्रकार परिषदेस शेकापचे ज्येष्ठ नेते अस्लम …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या निधीतून विकासकामांचा धडाका
वासांबे, गुळसुंदे, केळवणे विभागात विविध ठिकाणी भूमिपूजन मोहोपाडा ः प्रतिनिधीउरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून व जिल्हा नियोजन अंतर्गत वासांबे, गुळसुंदे, केळवणे जि. प. विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते रविवारी (दि. 3) झाले तसेच यानिमित्ताने मोहोपाडा …
Read More »काशीद किनार्यावर पर्यटकांची गर्दी
मुरूड : प्रतिनिधी काशीद किनार्यावर दर शनिवार-रविवार हजारो पर्यटक येत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी नेहमीच पाहावयास मिळते. या शनिवारी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी त्यामुळे शनिवार-रविवार सुटी असल्याने या ठिकाणी हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत होती. मुरूड तालुक्यातील काशीद समुद्र …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम
शेतकर्यांना मोफत सातबाराचे वाटप सुधागड : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शेतकर्यांना मोफत घरपोच सातबारा वाटपाचा शुभारंभ महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीपासून करण्यात आला. सुधागड तालुक्यातील नांदगाव येथे आमदार रवीशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, गटविकास अधिकारी विजय यादव, नायब तहसीलदार, सरपंच, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper