Breaking News

महत्वाच्या बातम्या

पनवेलमध्ये जनजागृती बाईक रॅली

पनवेल : वार्ताहर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायलय, मुंबई यांचेकडील सुचनांप्रमाणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग यांचेकडील पत्रान्वये 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात पॅन इंडिया अर्व्हेनेसचे आयोजन करण्याबाबत कळविले होते. त्या निमित्ताने तालुका विधी सेवा समिती पनवेल व पनवेल बार असोसिएशनतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हा …

Read More »

राष्ट्रवादीच्या आर्यन ठाकूर यांचा भाजप प्रणित संघटनेत जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उरण शहरात राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आर्यन ठाकूर यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्ष प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशकर्त्यांचे नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी स्वागत केले आहे. मुंबई येथे …

Read More »

खोपोलीत भाजपतर्फे विविध उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी खोपोली शहर भाजप व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त रक्तदान शिबिर, ई-श्रम आधार कार्डचे वाटप, सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये ज्या नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे अशा एकुण 200 लाभार्थींना माजी आमदार तसेच भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साटम …

Read More »

शरद पवारांकडून नितीन गडकरींचे कौतुक

नगर ः प्रतिनिधीकेंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचे नेहमीच कौतुक होत असते. नगरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील गडकरी यांचे विशेष कौतुक केले.नगरमध्ये शनिवारी (दि. 2) महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात नितीन गडकरी आणि शरद पवार एका …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरास उत्तम प्रतिसाद पनवेल ः हरेश साठेकोरोना महामारीने संपूर्ण जगासमोर मोठे संकट आले. अशा परिस्थितीत लोकसंख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय आणि उपाययोजनांनी कोरोनाच्या संकटकाळातही देशाला सावरले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या आरोग्याची …

Read More »

उरणमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रभात फेरी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत 2 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार देशाभिमान व्यक्त करण्यासाठी व कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी शनिवारी (दि. 2) उरण तालुका विधी सेवा समितीमार्फत उरण शहरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. प्रभात …

Read More »

पनवेल तालुक्यातील शाळाही सोमवारपासून होणार सुरू

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. यामध्ये शाळेत हेल्थ केअर क्लिनिक सुरू करण्याची महत्त्वाची अट शासनाने घातली आहे. ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील आठवी ते बारावीच्या सर्व शाळा …

Read More »

स्वच्छता दूतांचा सत्कार

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम पनवेल : वार्ताहर गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. पनवेल महापालिका स्वच्छता दूत असे प्रशस्तीपत्र देऊन नगरसेवक विक्रांत पाटील यांनी या कर्मचार्‍यांचा सन्मान महात्मा गांधी उद्यानात केला. या वेळी महात्मा …

Read More »

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य …

Read More »

राज्य शासनाची ई-पीक पाहणी ठरतेय डोकेदुखी

उरणमधील 80 टक्के शेतकरी अँड्रॉइड मोबाइलअभावी सुविधेपासून वंचित उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकर्‍यांकडे आजही अँड्रॉइड मोबाइल फोन नाहीत. त्यामुळे महसूल विभागाच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी कशी करावी, असा प्रश्न उरणच्या शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. राज्य शासनाने शेतकर्‍यांना अनिवार्य करण्यात आलेली ई-पीक पाहणी रद्द करून ती महसूल विभागाच्या …

Read More »