पनवेल : रामप्रहर वृत्त व्यक्तीगत हितापेक्षा आपल्या गावाचे हित हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे विकासकामांमध्ये सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) न्हावे येथे केले. या वेळी त्यांच्या हस्ते सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी …
Read More »स्व. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानचे कार्य सुरू रहावे -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. मुग्धा लोंढे यांनी आपले आयुष्य हे समाजसेवा करण्यासाठी दिले. दुर्दैवाने त्या आज आपल्यात नाहीत, मात्र त्यांच्या स्मृति या सेवाकार्यातून रहाव्यात यासाठी स्व. मुग्धा लोंढे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यामातून विविध उपक्रम राबवले जातात. आगामी काळातही अशीच सेवा सुरू रहावी, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रक्तदान शिबिरावेळी …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून गुळसुंदेत सामाजिक सभागृह
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून 40 लाख 55 हजार रुपये खर्चून गुळसुंदे येथे सामाजिक सभागृह उभारण्यात आले. त्याचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. गुळसुंदे येथील सामाजिक सभागृहाची दूरवस्था झाली होती. त्यामुळे येथील तरुणांनी नवीन वास्तू उभारण्यासाठी निधीची मागणी आमदार महेश …
Read More »स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेलमध्ये ‘स्वच्छता रन’ उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ’स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत बुधवारी (दि.2) महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून पाच किलोमीटरच्या ’स्वच्छता रन’चे आयोजन वडाळा तलाव येथे करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. आयुक्त मंगेश चितळे …
Read More »पनवेलच्या डेरवलीत रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात आणि पनवेल तालुक्यात असणार्या डेरवली गावातील दर्गा ते निर्मल नगरी सोसायटीपर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाचे काम आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्नातून मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 1) झाले. या वेळी तालुका सरचिटणीस …
Read More »सीमांकन व हस्तांतरण करून शेतकर्यांना योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रातील शेतकर्यांच्या भूखंडांचे तातडीने सीमांकन व हस्तांतरण करून त्यांना नियमानुसार योग्य प्रकारे भूखंडाचे वाटप करावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी स्वरूपात निवेदन दिले …
Read More »कर्मवीर अण्णांसारखे कर्तृत्वाने मोठे व्हा! -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजन समाजासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाची गंगा आणली, त्यांच्या शिकवणीतून समाज समृद्ध झाला, त्यामुळे कर्मवीर अण्णांची शिकवण घेऊन कर्तृत्वाने मोठे व्हा, असा मोलाचा सल्ला रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. भाऊराव पाटील यांची 137वी जयंत्ती दापोली …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाचा झंझावात; आणखी 52 लाखांच्या कामांचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा धडाका सुरू आहे. यानुसार सोमवारी (दि. 30) सुमारे 52 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून वांगणी येथे स्मशानभूमी, वांगणीमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मोहो …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी; मान्यवरांची उपस्थिती
कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये सोमवारी (दि. 30) संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी विकास देशमुख, व्हाईस चेअरमन अॅड भगिरथ …
Read More »माजी नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी रक्तदान शिबिर
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी (दि.2 ऑक्टोबर) शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तसेच भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपास्थितीत सकाळी 9 वाजता होणार आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper