उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे उमेदवार आमदार महेश बालदी मंगळवारी (दि.29) उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत. विकासाला प्राधान्य देणारे आमदार महेश बालदी मताधिक्य मिळवून विजयी होण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते व मतदारराजाच्या आशीर्वादाने सज्ज …
Read More »‘रामप्रहर’चा दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनीय -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त विविध लेख, कथा यांची सांगड घालून तयार केलेला ‘रामप्रहर’चा दिवाळी अंक सर्वांसाठी वाचनीय असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि.28) केले. या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर उपस्थितीत होते. रायगड, नवी मुंबईत वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘रामप्रहर’च्या टीमने …
Read More »महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज
उमेदवारी अर्ज केला दाखल सर्व समाज बांधवांचा जल्लोषात सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त विजयाची हॅट्रिक करून आता विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असलेले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 28) उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक …
Read More »पनवेलमध्ये रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या दहा -पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. वेगवेगळ्या ठिकाणहून पनवेल आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये लोक नव्याने राहायला …
Read More »‘उबाठा’ पदाधिकार्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेली 15 वर्ष आपल्या मतदारसंघात विकासाचा झंजावात सुरू ठेवला आणि याच विकासावर प्रभावित होऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटातील पदाधिकार्यांनी रविवारी (दि.27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब …
Read More »महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे सरकार येणार आणि सर्व योजना सुरू राहणार, असे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पनवेल तालुका ग्रामीण आणि शहर यांच्या आयोजित जाहीर मेळाव्यावेळी दिले. रविवारी (दि.27) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ मार्केट यार्ड येथे हा जाहीर मेळावा झाला. या वेळी …
Read More »पेणमध्ये आज आमदार रविशेठ पाटील यांचे शक्तीप्रदर्शन
पेण ः प्रतिनिधी विधानसभेची लगबग सर्वत्र सुरू आहे. पेण मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून ते सोमवारी (दि.28) आपला उमेदवारी अर्ज भरून महायुतीचे शक्तीप्रदर्शन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. खासदार धैर्यशील पाटील, माजी जि. प. अध्यक्ष निलिमा पाटील यांनी सुधागड आणि पेण विभागात कंबर …
Read More »युवा निर्धार विजयी मेळाव्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा शंखनाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी युवा ताकद एकवटली असून त्या अनुषंगाने युवा निर्धार विजयी मेळावा शनिवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात पनवेलमध्ये झाला. या वेळी सर्वांच्या आशीर्वादाने विजयाचा शंखनाद करण्यात आला. पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथे झालेल्या या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने युवक …
Read More »उरणमध्ये शेकापला धक्का; मेघनाथ तांडेल यांचा भाजपमध्ये प्रवेश
उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उरण मतदारसंघात शेकापला खिंडार पडले आहे. शेकापचे उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी पक्षाला राम राम करत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात स्वागत केले. आमदार महेश बालदी यांच्या दृरदृष्टीतून होणार्या विकासकामांवर आणि सक्षम नेतृत्वावर आकर्षित होऊन शेकापचे …
Read More »‘स्ट्रॅन्ड’ आज 82 वर्षांचे झाले असते…
ओटीटीने जगभरातील चित्रपट घरात पोहचलाय. मोबाईल स्क्रीनवर प्रवासापासून टॉयलेटपर्यंत कुठेही बसून चित्रपट पाहता येतो. आता तर महानगरांतील स्कायक्रॅपर्स हायफाय स्कायफाय बिल्डिंगमध्येही मिनी थिएटर असते. चित्रपट असा व इतका जवळ असूनही आणि तो पाहण्याची सुविधा वाढली तरी तुम्ही जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्स संस्कृतीत का रमला आहात? पुरे झाला हा फ्लॅशबॅक. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper