Breaking News

महत्वाच्या बातम्या

सुकापूर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पोपेटा समर्थकांसह भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्षाच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून सुकापूर ग्रामपंचायतीचे सदस्य चंद्रकांत चाहूशेठ पोपेटा यांनी शेकापतून स्वगृही भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत शेकापला जोरदार धक्का दिला आहे. महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. चंद्रकांत पोपेटा यांच्यासह गुरुनाथ पाटील, सुरेश गुप्ता, दीपक गायकवाड आणि त्यांच्या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार -नेते शिवदास कांबळे

संविधानाबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल ः आमदार प्रशांत ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त सर्व गटई कामगार महायुतीचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास …

Read More »

आमदार महेश बालदी यांचे काम मोठे, 40 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी होणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

उरण ः प्रतिनिधी आमदार महेश बालदी यांचे काम फार मोठे आहे. त्यांच्यासारखा आमदार उरणला लाभला ही भाग्याची गोष्ट आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत त्यांचे वजन आहे. शेकापच्या पुढार्‍यांनी निवडणूक लढविणार्‍यांना मामा बनवून विधानसभा रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी हे 40 हजारांहून अधिक मताधिक्याने विजय होतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेल परिसरात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे पुढच्या पिढीला इथेेच रोजगार मिळणार

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे आता पुढच्या पिढीला पनवेलमध्येच रोजगार मिळणार आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 9) येथे केले. शिवसेनेचे महानगरप्रमुख अ‍ॅड. प्रथमेश सोमण व पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शिवसेनाप्रणित शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटना आणि …

Read More »

अलिबागमध्ये भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन

महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करा -ना. रवींद्र चव्हाण अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणायची आहे. त्यामुळे मानपानाचा विचार न करता विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. अलिबाग विधानसभा मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी हे महायुतीचे उमेदवार असून त्यांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक …

Read More »

‘चुरा लिए है तुमने जो दिल को…’;आशा भोसले यांचा कायमच तरुण असलेला गीत फंडा !!

तुला चार दशकातील सिनेपत्रकारितेने काय दिले असा प्रश्न अधूनमधून कोणी मला करत असतोच. त्यावर मी म्हणतो, अनेक सकारात्मक गोष्टी आवर्जून सांगता येतील. त्यात एक आहे, अनेक नामवंतांच्या लहान मोठ्या असंख्य भेटीगाठी आणि त्यात एक उल्लेखनीय नाव, आशा भोसले यांची भेट. साधारण सतरा वर्षांपूर्वी पेडर रोडवरील प्रभू कुंज येथे आपल्या एका …

Read More »

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी कामोठ्यात

महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ सभा कामोठे : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची रविवारी (दि. 10) सायंकाळी 7 वाजता कामोठे येथे जाहीर सभा …

Read More »

लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पत्र सुपूर्द पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्वस्तरांतून पाठिंबा मिळत आहे. त्यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र शुक्रवारी (दि. 8) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. …

Read More »

शेकापची घटती लोकप्रियता राजेश केणींची खरी पोटदुखी

भाजप नेते राजेंद्र पाटील यांची घणाघाती टीका पनवेल : रामप्रहर वृत्त डेरवली येथील भाजपचे कार्यालय हे जुन्या परवानगीनुसार असल्यामुळे भाजप कार्यालयाच्या बांधकामाविषयी जाणीवपूर्वक दिशाहीन आरोप राजेश केणी करत असल्याचे राजेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांनी सांगितले की, डेरवली येथे सर्वे नं. 45मध्ये भाजपचे जिल्हा कार्यालय …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी करण्यासाठी सर्व मित्र पक्षांनी आपली ताकद लावली आहे. या अनुषंगाने ज्येष्ठ नेते जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीची बैठक गुरुवारी (दि. 7) पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाली. माजी खासदार लोकनेते …

Read More »