Breaking News

महत्वाच्या बातम्या

गोवंश हत्याप्रकाराविरोधात भाजप आक्रमक

आरोपींवर कठोर कारवाई करावी, माणगाव पोलिसांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी गोवंश हत्या करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या गोवंश हत्या करणार्‍या आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी व अशा घटनांना आळा घालावा, अन्यथा  तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी शुक्रवारी (दि. 20) माणगाव पोलीस ठाण्याला निवेदनाद्वारे …

Read More »

कळंबोलीतील कोविड सेंटरकरिता पनवेल मनपा घेणार सुरक्षा रक्षक

पनवेल ः प्रतिनिधीकळंबोली येथील कोविड सेंटरकरिता पनवेल महापालिका रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेणार आहे. त्याचप्रमाणे पनेवल शहरातील चार धोकादायक शौचालये निष्कासित करण्याचाही निर्णय शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत घेण्यात आला.  पनवेल महापालिकेची महासभा शुक्रवारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ऑनलाइन पद्धतीने …

Read More »

अंगणवाडी सेविकांनी मोबाइल केले राज्य शासनाला परत

अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्यातील अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी (दि. 20) राज्य शासनाने दिलेले निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत केले.अलिबाग तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी पंचायत समिती कार्यालयात असलेल्या महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकार्‍यांना आपले मोबाइल परत केले. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे याबाबत अंगणवाडी सेविका शिष्टमंडळाने निवेदनही दिले आहे. …

Read More »

ना. नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला नियोजनाचा आढावा महाड ः प्रतिनिधीकेंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात झाली असून, ही यात्रा 23 आगॅस्टला रायगड जिल्ह्यातून पुढे तळकोकणात जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 20) …

Read More »

संभाजीराजेंनी नाकारले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पत्र

मराठा आरक्षण आंदोलनात राज्य सरकारवर टीका नांदेड ः प्रतिनिधीमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूर आणि नाशिकनंतर आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी नांदेडमधून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. नांदेडमध्ये जमलेल्या मराठा आंदोलकांसमोर बोलताना संभाजीराजे यांनी शुक्रवारी (दि. 20) राज्य सरकारवर आणि विशेषत: मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले. या …

Read More »

पेणमध्ये सफाई, अग्निशमन दल कर्मचार्यांचा गौरव

पेण : प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्त भागात साफसफाईचे काम केलेल्या पेण नगर परिषदेच्या सफाई व अग्निशमन दल कर्मचार्‍यांचा येथील रोटरी क्लबच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला. महाडमधील पूरग्रस्तांसाठी पेण नगरपालिका कर्मचार्‍यांनी केलेले काम मोलाचे असल्याचे गौरवोद्गार रोटरी क्लब अध्यक्ष सचिन शिगवण यांनी या वेळी काढले. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण …

Read More »

कोळी बांधव नारळी पौर्णिमेसाठी सज्ज

श्रीवर्धन : प्रतिनिधी समुद्रात मासेमारी करून आपला चरितार्थ चालविर्‍या कोळी समाजाचा नारळीपौर्णिमा हा महत्वाचा व मोठा सण असतो. श्रीवर्धन तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमाच्या 15 दिवस अगोदर मच्छीमार बांधव तांब्या किंवा कळशी भरून समुद्राचे पाणी घरी आणतात. देवघरात ठेवलेल्या या कलशाची ते पधंरा दिवस मनोभावे पूजा करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला समुद्र खवळलेला असतो. …

Read More »

अलिबागमध्ये ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान

अलिबाग : प्रतिनिधी जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आलिबाग फोटोग्राफर्स अ‍ॅण्ड व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि. 19) येथील ज्येष्ठ छायाचित्रकार वामन पाटील आणि नितीन पाटील यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. अलिबाग असोसिएशनच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, वह्या वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबिर असे विविध कार्यक्रम …

Read More »

दुकानात धान्य असूनही वितरणास अडथळा

दुकानदारांना ‘पॉस’ ठरतेय डोकेदुखी मुरूड : प्रतिनिधी पॉस मशीनमध्ये ऑनलाइन धान्य वितरणाचा डेटा न टाकल्यामुळे मुरूडमधील रेशन दुकांनातून शिधापत्रिकाधारकांना तीन आठवडे उलटून गेले तरीही ऑगस्ट महिन्याचे धान्य मिळालेले नाही. त्यामुळे जनतेमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.  मुरूड शहरात चार रेशन दुकाने असून या दुकानातून दर महिना शहरातील सर्व शिधापत्रिकाधारकांना पॉस …

Read More »

कोरोनानंतर शाळा सुरू होताना…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तब्बल पंधरा महिन्यापासून शाळा बंद आहेत. शास्त्रज्ञांच्या संशोधनाला मिळालेल्या यशानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसी निघालेल्या आहेत. 18 वर्षावरील सर्वांना लस उपलब्ध झाली असून, मोठ्या प्रमाणात लसीकरण चालू आहे. मात्र अजूनही आपली 18वर्षाखालील बालके लसीपासून वंचित आहेत. कोरोना काळात शाळा बंद असल्याने, मुलांनी फक्त आपल्या आई, वडील …

Read More »