Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : हरेश साठे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाच्या जोरावर विजय मिळवत विजयाचा चौकार मारला. सामाजिक बांधिलकीने त्यांच्याकडून लोकहिताची कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर विजयाचा षटकारही मारणार आहेत, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयानिमित्त पदाधिकारी, …

Read More »

नमक हराम 51 वर्ष

बडी मुश्किल से मगर दुनिया मे दोस्त मिलते है…. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित नमक हराम हा माझा राजेश खन्नाच्या आवडत्या पाच चित्रपटातील एक. यश चोप्रा दिग्दर्शित इत्तेफाक, शक्ती सामंता दिग्दर्शित आराधना, हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद आणि मोहनकुमार दिग्दर्शित अवतार हे माझे राजेश खन्नाचे आणखी आवडते चित्रपट. (ही हिट लिस्ट दहापर्यंत सहज …

Read More »

उरण मतदारसंघात मविआ, शेकापला पराभवाची धूळ चारीत आमदार महेश बालदी विजयी

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार महेश बालदी यांना मतदारांचा मोठा कौल मिळाला असून शेकापचे उमेदवार प्रितम म्हात्रे व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना पराभवाची धूळ चारली आहे. आमदार महेश बालदी यांना एकूण 95 हजार 55 मते मिळाली असून, शेकापचे तरुण …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा सलग चौथ्यांदा विजय

बाळाराम पाटलांची पराभवाची झाली हॅट्रिक पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा आणि सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला आणि याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत शेकापचे बाळाराम पाटील यांच्या पराभवाचीही हॅट्रिक झाली. तर पनवेलचे विकासपुरुष …

Read More »

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी, तर या वेळच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 10 टक्के मतदान वाढले आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गुरुवारी (दि.21) पत्रकार परिषदेत …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांचा तळोजा, खारघर परिसरात प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी पनवेल मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा, मुर्बी, खारघर, बेलपाडा आणि कोपरा येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रचार केला. विकासचक्र पुढेही चालू राहण्यासाठी महायुतीची सत्ता आणा आणि कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मला …

Read More »

भिंगारीमधील शेकाप, मनसे कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला असून भिंगारी मधील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.18) भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला यासर्व प्रवेश कर्त्यांचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. दरम्यान, आमदार प्रशांत ठाकूर यांनीही …

Read More »

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, जिल्हा सचिव मोहन तोडे तसेच नितळस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदू भोपी यांनी मंगळवारी (दि. 19) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पनवेलचा विकास करण्यासाठी सदैव …

Read More »

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच असून खांदा कॉलनीतील ‘उबाठा’च्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (दि. 18) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास होत आहे. …

Read More »

कामोठ्यातील निर्भय फोरमचीही साथ

गेल्या पाच वर्षापासून कामोठ्यामध्ये कार्यरत असलेल्या निर्भय फोरमने महायुतीचे उमेदवार व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा दिला आहे. कामोठ्यात झालेल्या बैठकीमध्ये निर्भय फोरमच्या पदाधिकार्‍यांनी याबाबत घोषणा केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे …

Read More »