Breaking News

महत्वाच्या बातम्या

बाळाराम पाटील यांच्या प्रचार पत्रकातून माजी आमदार विवेक पाटील गायब

बाळाराम पाटील यांचे हे षडयंत्र -भाजप प्रवक्ते अ‍ॅड. प्रकाश बिनेदार पनवेल ः रामप्रहर वृत्त शेकापचे बाळाराम पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार पत्रक वाटप करीत आहेत, मात्र त्यांच्या या पत्रकावर माजी आमदार विवेक पाटील यांच्या फोटोचा उल्लेख का नाही, असा सवाल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ते अ‍ॅड. प्रकाश बिनेदार यांनी …

Read More »

भाजप नेते विक्रांत पाटील यांच्यासह सात आमदारांचा शपथविधी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिनंदन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मुंबई ः प्रतिनिधी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून सात जणांची विधान परिषदेवर निवड करण्यात आली आहे. उपसभापती नीलम गोर्‍हे यांच्या उपस्थितीत या सात जणांना मंगळवारी (दि. 15) आमदारकीची शपथ देण्यात आली. विधान परिषदेसाठी भाजपकडून बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज राठोड, भाजप …

Read More »

वलप, नितळसमध्ये भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात विकासाची विविध कामे होत आहेत. या अंतर्गत मंगळवारी (दि. 15) सकाळी पनवेल मतदारसंघातील वलप आणि नितळस येथील रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 70 लाख …

Read More »

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच करते आहे. खांदा कॉलनीतील माता रमाबाई आंबेडकर सांस्कृतिक भवन, खारघरमधील सामाजिक सभागृहामुळे सर्वसामान्य नागरिकांना विविध कार्यक्रम थाटामाटात साजरे करता येणार आहेत. याचबरोबर महापालिका हद्दीतील आठ किलोमीटरच्या नाल्यांचे सौंदर्यीकरण तसेच मागील आठवड्यात झालेल्या दोन भूमिपूजन व …

Read More »

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यातून साकारलेल्या उलवे पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोमवारी (दि. 14) नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार महेश बालदी यांनी, नव्याने सुरू झालेल्या उलवे पोलीस ठाण्यामुळे …

Read More »

पनवेलच्या महाळुंगीतील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल ः रामप्रहर वृत्त कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत हद्दीमधील महाळुंगी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. 14) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकापला जोरदार धक्का बसला आहे. या वेळी शेकापचे लक्ष्मण नारायण …

Read More »

महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य जगाला प्रेरणादायी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य हे जगाला प्रेरणा देणार असल्याचे गौरोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल आयटीआयच्या नामांतरण सोहळ्यावेळी काढले. तसेच या ठिकाणी सुरू होणार्‍या कौशल्य विकास केंद्रालाही महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचेच नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि …

Read More »

धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा शनिवारी (दि.12) साजरा झाला. यानिमित्त पनवेल शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेकडर भवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन आयोजित तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्धजन पंचायत समिती, बौद्धधम्म प्रचार प्रसार समिती, त्रिरत्न बौद्ध महासंघ, यांच्या संयुक्त विद्यमाने 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात …

Read More »

आदई परिसराच्या विकासासाठी भाजप कटीबद्ध -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलच्या विकासाचे शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्याअंतर्गत आदई गावातील 60 लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शनिवारी (दि.12) झाला. या कामांचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला असून भाजप या परिसराचा विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे, अशी ग्वाही …

Read More »

जांभिवली, चावणे हद्दीत विकासकामांचे लोकार्पण, अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

पाच वर्षांत केलेल्या कामाचे समाधान -आमदार महेश बालदी पनवेल ः रामप्रहर वृत्त पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली याचे मला समाधान आहे. येत्या निवडणुकीतही तुमचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्या. जे काम केलंय त्यापेक्षा दुप्पट काम करून दाखवेन, अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केला. उरण मतदारसंघातील …

Read More »