Breaking News

महत्वाच्या बातम्या

राहुलने ठोकला विक्रमांचा षटकार

लंडन ः वृत्तसंस्था भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुलने गुरुवारी लॉर्ड्सवर शानदार शतक झळकावले. भारताला मजबूत स्थितीमध्ये आणण्यात सर्वांत मोठे योगदान देणार्‍या राहुलने या एका शतकासहीत सहा विक्रम आपल्या नावावर केले आहेत. राहुलने त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. सर्वाधिक शतके करणार्‍या भारतीयांच्या यादीमध्ये तो 24व्या स्थानी आहे. त्याने या शतकासह …

Read More »

राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत पनवेलचा पारस भोईर द्वितीय

मुंबई ः प्रतिनिधी क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती अखिल भारतीय 14 वर्षाखालील ऑनलाइन मोफत बुद्धीबळ स्पर्धेत आंध्रप्रदेशच्या अशोककुमार सरागडाने साखळी नऊ फेर्‍यांमध्ये सर्वाधिक आठ गुण घेत निर्विवाद प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांकासाठी तामिळनाडूच्या के. पी. प्रणव आणि मुंबईच्या श्रेयांश सोमैयाचे समान सात गुणांचे आव्हान सरस सरासरीच्या बळावर मागे टाकत पनवेलच्या पारस …

Read More »

धोरणसंभ्रम सुरूच

जिथे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे अशा भागांमध्ये 17 ऑगस्टपासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील अशी माहिती स्वत: शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली होती. त्यानुसार सर्व संबंधित घटकांनी शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केल्यानंतर अचानकपणे कोरोनाविषयक कृती गटाने शाळा सुरू करणे धोकादायक ठरू शकते असे मत व्यक्त केले आणि महाविकास आघाडी …

Read More »

घोटाळेबाज विवेक पाटलांचा तरुंगातील मुक्काम वाढला

आणखी सहा दिवसांची कोठडी पनवेल ः रामप्रहर वृत्तकर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सत्र न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 18 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे.कर्नाळा बँक घोटाळा आणि पैशांच्या अफरातफर (मनी लॉण्डरिंग)प्रकरणी विवेक पाटील यांना सक्तवसुली …

Read More »

पर्यटकांची श्रीवर्धनकडे पाठ; स्थानिक व्यावसायिक विवंचनेत

श्रीवर्धन : प्रतिनिधी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसभरात एखाददुसरी पावसाची सर कोसळते. श्रीवर्धन परिसरातील निसर्गसौंदर्य खुलले असून, वातावरणही सुखद आहे. तरीही पर्यटकांनी येथे पाठ फिरविली असल्याने येथील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. श्रीवर्धन तालुक्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे शेतातील पिके कुजल्याने शेतकरी चिंतेत …

Read More »

कर्जतच्या टीएमसी गृहनिर्माण प्रकल्पात ग्राहकांची फसवणूक; संचालकांसह कंपन्यांवर गुन्हा दाखल

कर्जत : बातमीदार तालुक्यातील आकुर्ले परिसरात तानाजी मालुसरे सिटी (टीएमसी) गृहनिर्माण प्रकल्प उभारणार्‍या गोपी रिसॉर्ट, शेलट्रेक्स हौसिंग कंपनी आणि त्यांच्या 21 संचालकांवर ग्राहकांची फसवणूक केल्या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोपी रिसॉर्ट आणि शेलट्रेक्स हौसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2008 साली आकुर्ले येथील 104 एकर जमिनीवर गोरगरिबांसाठी टीएमसी …

Read More »

मुरूड तहसीलदारांसह दोन शिपाई लाचप्रकरणी जाळ्यात

मुरूड : प्रतिनिधी नियंत्रित सत्ता प्रकार असलेल्या जमिनीचा शेरा कमी करण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी  मुरूडचे तहसीलदार गमन गावीत यांच्यासह दोन शिपाई यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. तक्रारदार यशवंत पाटील यांना मुरूड तहसील  कार्यालयाकडून नियंत्रित सत्ता प्रकार असलेल्या जमिनीचा शेरा कमी करण्यासाठी दाखला आवश्यक होता. …

Read More »

विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाचे पास द्यावेत; कर्जत भाजप युवा मोर्चाची मागणी

कर्जत : बातमीदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल लागले असून, पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून कर्जतमधील विद्यार्थ्यांना ठाणे आणि खोपोलीपर्यंत, तसेच नवी मुंबईत जावे लागत आहे. या विद्यार्थ्यांना रेल्वेने जाण्याची परवानगी आणि उपनगरीय लोकलचे पासेस द्यावेत, अशी मागणी कर्जत भाजप युवा मोर्चाने येथील स्टेशन मास्तरांकडे निवेदनाद्वारे केली आहे. …

Read More »

पालीत शनिवारी रानभाजी महोत्सव

पाली : प्रतिनिधी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) तर्फे शनिवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता पाली (ता. सुधागड) येथील भक्तनिवास शेजारील सभागृहात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक विक्रेत्यांचा रोजगार वाढून रानभाज्यांना ओळख आणि बाजार मिळावा, या हेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात रानभाज्यांची विक्री करण्यात …

Read More »

ऑनलाइन लसीकरण नोंदणीमुळे आदिवासींची होतेय परवड

कर्जत : प्रतिनिधी कोविशिल्ड लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. कर्जत हा आदिवासीबहुल तालुका असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक लोकांकडे मोबाइल नाहीत आणि नेटवर्क बाबतीत सर्वत्र बोंबाबोंब आहे. यावर शासनाने काहीतरी मार्ग काढावा, अशी मागणी या परिसरातून होत आहे. आदिवासी भागात एकमेव असलेल्या कशेळे (ता. कर्जत) ग्रामीण रुग्णालयात आजूबाजूच्या 50 गावांतील …

Read More »