शेकाप नगरसेविकेने अतिउत्साहाने टाकले कोनशिलेवर नाव पनवेल ः प्रतिनिधीकोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांनी पनवेल तालुक्यातील पाले खुर्द येथील कार्यक्रमाला उपस्थिती कशी लावू शकतात, असा प्रश्न ठेवीदारांना पडला आहे. शेकापच्या नगरसेविका अरुणा किरण दाभणे यांनी …
Read More »काँग्रेसला 12 वर्षांत कळले नाही, ते भाजपला कळले ः नितेश राणे
मुंबई ः प्रतिनिधी काँग्रेसला जे 12 वर्षांत कळले नाही ते भाजपला दीड वर्षात कळले, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर दिली आहे. त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष म्हणून जी भाजपची ओळख आहे त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचेही नितेश राणे म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून राणेसाहेब निश्चितपणे …
Read More »12 आमदारांच्या अन्यायी निलंबनाविरोधात न्यायालयात दाद मागणार; आमदार अॅड. आशिष शेलारांकडून पुनरूच्चार
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने षड्यंत्र रचून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा पुनरूच्चार भाजपकडून आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात बुधवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या …
Read More »केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार
महाराष्ट्रातून चौघांना संधी; एकूण 43 जणांना मंत्रिपदे नवी दिल्ली ः वृत्तसंस्थागेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी (दि. 7) झाला. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या सोहळ्यात एकूण 43 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. यात महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व भागवत कराड या चार …
Read More »किल्ले रायगड परिसरात हवाई बी पेरणी
अलिबाग : जिमाका रोहा वनविभागातील महाड वन परिक्षेत्रातील किल्ले रायगड परिसरात नुकताच हवाई बी पेरणी करण्यात आली. मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्या हस्ते या हवाई बी पेरणी उपक्रामाचे उद्घाटन करण्यात आले. रोहा येथील उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे (महाड), निलेश पाटील (म्हसळा), प्रशांत …
Read More »टाटा स्टील बीएसएलची सामाजिक बांधिलकी; स्थानिक प्रशासनाला वैद्यकीय उपकरणांची भेट
पनवेल ः रामप्रहर वृत्त टाटा स्टील बीएसएलचे खोपोली (रायगड) युनिट सध्याच्या कोविडविरोधातील लढाईत योगदान देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या कोविड रुग्णांवरील उपचारासाठी वापरण्यात येणार्या पाच बायपॅप मशिन्स नुकत्याच टाटा स्टील बीएसएलच्या खोपोली प्लांटचे कार्यकारी प्रमुख कपिल मोदी यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी व दंडाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे त्यांच्या …
Read More »ओबीसींच्या आरक्षणासाठी शिवा संघटना आक्रमक; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
उरण ः प्रतिनिधी ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांत मिळणारे 27 टक्के राजकीय आरक्षण त्वरित पूर्ववत करावे यांसह विविध सात मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात, अन्यथा शिवा संघटना संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ओबीसी समाजाचे नेतृत्व करणार्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे राज्य शासनाला देण्यात आला आहे. याबाबत …
Read More »कलावंतांचे राज्य सरकारविरोधात आक्रोश आंदोलन
पनवेल ः वार्ताहर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आझाद मैदान, मुंबई येथे कलाकार आणि लोककलावंत यांचे आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवी मुंबई व रायगडच्या कलाकारांनीदेखील सहभाग घेतला होता. या वेळी कलाकार आणि लोककलावंत गेली 17 महिने घरी बसून आहेत. तरी रंगभूमी खुली करावी आणि कलाकारांच्या …
Read More »गृहसंकुलांत कोरोनाचा वाढता प्रसार; नवी मुंबईत प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ
नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांतही वाढ झाली आहे. एकूण 1159 प्रतिबंधित क्षेत्र असून त्यात 913 गृहसंकुलांचा, तर 245 रो हाऊसचा समावेश आहे. गावठाण व झोपडपट्टी भागात फक्त एक प्रतिबंधित क्षेत्र आहे. यावरून गृहसंकुलांत कोरोना संसर्ग अधिक असल्याचे दिसते, मात्र यात एकही अतिसंक्रमित …
Read More »मुरूडमध्ये पर्यटकांवर पोलिसांची कारवाई
कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड मुरूड ः प्रतिनिधीकोरोनाचे नियम झुगारून मुरूड समुद्रकिनारी मौजमजा करणार्या पर्यटकांवर स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या पर्यटकांना दंड ठोठावण्यात आला.शासनाच्या आदेशान्वये जिल्हानिहाय कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार असलेला पॉझिटिव्ह रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या बाबींचा सर्वंकष विचार करून लागू करावयाच्या निर्बंधाबाबत विविध स्तर निश्चित करण्यात आले आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper