Breaking News

महत्वाच्या बातम्या

व्हेलच्या उलटीची तस्करी करणार्‍यास अटक

रायगडातील दुसरी घटना, सुमारे पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त माणगाव ः प्रतिनिधीव्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलीस दलातील बडतर्फ अलिबागमधील व्यक्तीला झालेल्या अटकेची घटना ताजी असतानाच माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे बुधवारी (दि. 6) रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रत्नागिरी येथून मोटरसायकलवर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या एकाला पकडले …

Read More »

खडसेंना ‘ईडी’कडून धक्का

भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी जावयाला अटक मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. पुण्यातील भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी चौधरी यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यानंतर त्यांच्यावर …

Read More »

काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई ः प्रतिनिधीकाँग्रेस नेते, माजी गृहराज्यमंत्री आणि माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी बुधवारी (दि. 7) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्तर भारतीयांचे मोठे समर्थन असलेले कृपाशंकर सिंह यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश …

Read More »

वारे, कळंब येथे 200 रोपांची लागवड

कर्जत : बातमीदारकोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हंडोरे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील कळंब आणि वारे परिसरात 200 झाडांची लागवड करण्यात आली. या झाडांचे संगोपन केले जाईल, असे आश्वासन आयोजक दीपक बोराडे यांनी या वेळी दिले. वारे येथील तृप्तेश्वर मंदिर तलाव परिसर तसेच प्राथमिक शाळेच्या आवारात वृक्षारोपण …

Read More »

बिरदोले शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रीवाटप

कर्जत : बातमीदारतालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच  दिवंगत किसन जामघरे यांच्या स्मरणार्थ आणि सुशील कालेकर, राजेश कालेकर यांच्या पुढाकाराने बिरदोले गावातील प्राथमिक शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.दहिवली ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच किसन जामघरे यांचे मागील महिन्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ सुशील कालेकर आणि राजेश …

Read More »

अलिबागेत दिव्यांगांसाठी विशेष लसीकरण मोहीम

अलिबाग ़: प्रतिनिधीलसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यात येणार्‍या अडचणी तसेच रांगेत उभं राहण्याच्या त्रासामुळे अनेक अपंग कोविड प्रतिबंधक लसीकरणापासून वंचित रहात आहेत. ही बाब लक्षात घेऊन मंगळवारी (दि. 6) प्रथमच अलिबाग येथे अपंगांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली.सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून दिव्यांग कर्मचारी संघटना आणि अलिबाग तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अपंगांचे लसीकरण …

Read More »

नेरळ ममदापूरवाडीतील रस्त्याची डागडुजी

विहिरीकडे जाण्यासाठी ग्रामस्थांचे श्रमदान कर्जत : बातमीदारनेरळजवळील ममदापूर ग्रुप ग्रामपंचायतीमधील ममदापुरवाडीमधील विहिरीकडे जाणारा रस्ता पावसाळ्यात निसरडा होत असल्याने आदिवासी महिला पाणी भरताना पाय घसरून पडत असत. ही गैरसोय दूर करण्यात येथील ग्रामस्थ यशस्वी झाले आहेत. त्यांनी  श्रमदान करून विहिरीकडे जाणारा रस्ता दुरूस्त केला आहे.ममदापूरवाडी येथील पिण्याच्या पाण्याची विहीर वाडीपासून दूर …

Read More »

काथ्या उद्योगाचे सार्वत्रिकीकरण व्हावे

जेव्हा जेव्हा मुंबईची तुंबई होते, तेव्हा प्रत्येक विश्लेषणात प्लास्टीक प्रदूषणासोबतच नारळ शहाळ्याच्या कपच्या आणि सालांमुळे अनेक गटारे तुंबत असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. यामुळे पिण्याच्या पाण्याच्या तुलनेत नारळाचे अवशेषदेखील या पुरस्थितीसाठी म्हणजेच तुंबापुरीसाठी कारणीभूत असल्याचे दिसून येत असते. एरव्ही हस्तोद्योगामध्ये याच नारळाच्या शहाळ्याच्या सालीपासून बनविण्यात आलेल्या वस्तुंना टिकाऊ म्हणून मागणी …

Read More »

स्पेनला नमवून इटली अंतिम फेरीत

युरो कप सेमीफायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटचा थरार लंडन ः वृत्तसंस्थायुरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनला नमवत इटलीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गोल करण्यात यश आले. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही हीच स्थिती होती. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने स्पेनचा 4-2ने पराभव केला.पहिल्या …

Read More »

हिमा दासचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताची धावपटू हिमा दास हिचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 100 मीटर हिट प्रकारात तिला दुखापत झाली. त्यामुळे 21 वर्षीय धावपटूला 100 मीटर आणि 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेच्या फायनलमधून माघार घ्यावी लागली. तिने 200 मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये भाग घेतला, …

Read More »