केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुनरूच्चार भिवंडी ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. या मागणीचा आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे, असे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.स्थानिकांना विश्वासात न घेता …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ग्रामस्थांसह सिडकोच्या पोकलेनसमोर ठिय्या
ओवळे गावात तोडक कारवाईसाठी आलेले पथक माघारी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील ओवळे गावात तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला माघारी परतवून लावण्याचे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 9) करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांच्या संरक्षणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोच्या पोकलेनसमोर ग्रामस्थांसह ठिय्या आंदोलन …
Read More »ओबीसी आरक्षण वाद : राज्यातील पोटनिवडणुका स्थगित
मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतानाच तिसर्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणार्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य …
Read More »ऋषभ पंत भारताचा पुढील कर्णधार
युवराज सिंगची पसंती नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट संघाला सौरव गांगुली, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांसारखे दिग्गज कर्णधार लाभले. या सर्वांनी क्रिकेटविश्वात टीम इंडियाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले. आता विराटनंतर भारताचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या म्हणण्यानुसार आगामी काळात ऋषभ पंत टीम …
Read More »राजमुद्रा फाऊंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील राजमुद्रा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी राजेश डाके आणि सचिवपदी श्रीकांत दरडे यांची निवड करण्यात आली. संस्थेची विशेष बैठक नुकतीच संस्थेचे संस्थापक अमित घाग याच्या उपस्थितीत धाटाव एमआयडीसीमधील मंदिरात झाली. या बैठकीत संस्थेची नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून अधिकाधिक कार्यकर्त्यांना लोकसेवा करण्याची संधी मिळावी, …
Read More »इंग्लंडची पाकिस्तानविरुद्ध विजयी सलामी
कार्डिफ ः वृत्तसंस्थाइंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या अननुभवी संघाने पाकिस्तान संघाची दाणादाण उडाली. या सामन्याआधी इंग्लंडच्या संघातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला अचानक संघ बदलावा लागला. सामन्यात इंग्लंडकडून खेळणार्या अनेक खेळाडूंकडे अनुभव नव्हता. तरीदेखील त्यांनी पाकला सहज गारद केले.इयान …
Read More »खोपोली कोविड सेंटरला रुग्णोपयोगी साहित्याची भेट
खोपोली : प्रतिनिधी येथील गोदरेज कंपनीने सीएसआर फंडातून शुक्रवारी (दि. 9) खोपोली कोविड सेंटरला तीन लाख 80 हजार रुपये किमतीच्या रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुमन अवसरमल, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर, नगरसेवक मोहन अवसरमल नगरसेविका वैशाली जाधव, गोदरेज कंपनीचे अधिकारी प्रफुल्ल मोरे, राजेंद्र पाटील, डॉ. देव, तानाजी चव्हाण, …
Read More »कोंझरीतील बेकायदा उत्खननाच्या चौकशीची मागणी
‘वायूदूत’ने वेधले जिल्हाधिकार्यांचे लक्ष अलिबाग : प्रतिनिधी म्हसळा तालुक्यातील कोंझरी येथे मातीचे बेकायदा उत्खनन सुरू आहे. ते थांबविण्यात यावे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वायूदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष तृषाली पाटील यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. कोंझरी येथील गट क्र. 91 ही शासकीय जागा आहे. या जागतून …
Read More »बार्टी, प्लिस्कोव्हा अंतिम फेरीत
विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा लंडन ः वृत्तसंस्थाअग्रमानांकित अॅश्ले बार्टी हिने 2018च्या विजेत्या अँजेलिक केर्बर हिचा सरळ सेटमध्ये पाडाव करीत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत पहिल्यांदाच अंतिम फेरीत मजल मारली आहे, तर आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिने दुसर्या मानांकित आर्यना सबालेंका हिचा तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत पराभव करीत दुसर्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम …
Read More »उघाडीचा लिलाव पुन्हा करा
पेणमधील धोंडपाडा ग्रामस्थांची मागणी पेण : प्रतिनिधी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत हद्दीतील उघाड्यांचा लिलाव करण्याबाबतच्या नोटीस खारभूमी विकास विभागाकडून बजावण्यात आल्या होत्या, मात्र उंबर्डे ग्रामपंचायतीमध्ये ही नोटीस पोहोचली नव्हती, त्यामुळे या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्यांना लिलावामध्ये सहभाग घेता नव्हता. हा लिलाव पुन्हा करण्याची मागणी धोंडपाडा गावातील शेतकर्यांनी केली आहे. खारभूमी विकास विभागाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper