युरो कप सेमीफायनलमध्ये पेनल्टी शूटआऊटचा थरार लंडन ः वृत्तसंस्थायुरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनला नमवत इटलीने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गोल करण्यात यश आले. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही हीच स्थिती होती. त्यामुळे सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने स्पेनचा 4-2ने पराभव केला.पहिल्या …
Read More »हिमा दासचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारताची धावपटू हिमा दास हिचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 100 मीटर हिट प्रकारात तिला दुखापत झाली. त्यामुळे 21 वर्षीय धावपटूला 100 मीटर आणि 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेच्या फायनलमधून माघार घ्यावी लागली. तिने 200 मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये भाग घेतला, …
Read More »अर्जेेंटिनाची अंतिम फेरीत धडक
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा ब्राझिलिया ः वृत्तसंस्थाकोपा अमेरिका स्पर्धेची दुसरी उपांत्य लढत अर्जेंटिना आणि कोलंबिया यांच्यात रंगली. पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेल्या सामन्यात लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने कोलंबियावर 3-2 अशी मात करीत अंतिम फेरीत धडक दिली आहे. अंतिम फेरीत अर्जेंटिना आता ब्राझीलशी टक्कर घेणार आहे. मेस्सी विरुद्ध नेमार अशी ही लढत होणार असून …
Read More »सिडकोतर्फे विविध 203 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध; सर्वसामान्यांसह विकासकांकरिता सुवर्णसंधी
नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे तीन स्वतंत्र योजनांतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील निवासी आणि निवासी तथा वाणिज्यिक वापराचे तब्बल 203 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांसह विकासक व बांधकाम व्यावसायिकांनाही यामुळे सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सदर 203 भूखंडांपैकी पहिल्या योजनेंतर्गत खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेल …
Read More »फुंडे महाविद्यालयात तु. ह. वाजेकर जयंती साजरी
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वीर तुकाराम हरी वाजेकर यांची 115वी जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त महाविद्यालयात व्याख्यानाचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. बी. ओहोळ होते. उरण येथील ज्येष्ठ पत्रकार …
Read More »भाजप आमदारांच्या निलंबनाचा अलिबागमध्येही तीव्र निषेध
अलिबाग ः प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांचे एका वर्षासाठी केलेल्या अन्यायकारक निलंबनाबाबत भाजप दक्षिण रायगड जिल्ह्यातर्फे निषेध करण्यात आला. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्याकडे महाविकास आघाडी सरकारचा निषेध करणारे पत्र दिले. या वेळी सतीश लेले, निलेश महाडिक …
Read More »गणेशमूर्ती उंचीची अट शिथिल करा; रायगडातील मूर्तिकार आणि कारखानदारांची मागणी
पेण ः प्रतिनिधी दोन महिन्यांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने मूर्तिकारांच्या कामाला वेग आला आहे, मात्र राज्य सरकारकडून गणेशमूर्तींच्या उंचीवर निर्बंध घातल्याने मूर्तिकार अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तींवरील उंचीची अट शिथिल करण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील पेण येथील मूर्तिकार आणि कारखानदारांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मूर्तिकारांशी चर्चा करून निर्बंध निश्चित करावेत, असे …
Read More »अशी असते लोकशाही
अधिवेशनाच्या दोन दिवसांमध्ये विधिमंडळ सदस्यांना कुठलेही संसदीय अस्त्र अथवा मार्ग वापरण्यास मनाई करण्यात आली होती. नवनवे मुद्दे उपस्थित करून सरकारला हैराण करणार्या विरोधी पक्षाचे तोंड बंद करण्यासाठीच संसदीय आयुधांच्या वापराची मनाई करण्यात आली होती हे उघड आहे. अर्थात अशा हुकुमशाही कारभारामुळे कोणाची तोंडे बंद करता येणे अशक्यच असते. काही काळापुरती …
Read More »रायगडात आता विविध रंगी भातपिकाचे उत्पादन
अलिबाग ः प्रकाश सोनवडेकरभाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यात आता विविध रंगी भातपिकाची लागवड केली जाणार आहे. यंदा जिल्ह्यात 210 हेक्टर क्षेत्रावर काळा, लाल व जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड केली जाणार आहे.रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एक लाख …
Read More »भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस आरोग्यदायी उपक्रमाद्वारे साजरा
आरोग्यसेविकांना छत्री, मास्क, सॅनिटायझरचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 6) आरोग्यदायी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी हे संकट अद्याप कायम आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper