Breaking News

महत्वाच्या बातम्या

खारघरमधील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात; भाजपच्या पाठपुराव्याला यश

खारघर : रामप्रहर वृत्त प्रभाग 4 मधील सेक्टर 20 व सेक्टर 21 मधील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत एक पत्र भाजप पदाधिकार्‍यांनी सिडकोला दिले होते. त्यानुसार या रस्त्याच्या कामांना सुरुवात झाली आहे. भाजप पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्यामुळे खारघर शहरातील रस्त्यांचे 2019पासून डांबरीकरण करण्यात येत आहे. असे असले तरी शहरातील काही रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन 2021च्या …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कलाकारांना धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपक्रमांतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व पनवेल भाजपतर्फे अरविंदो मीरा संस्थेच्या नयन पवार यांनी कलाकारांना धान्यवाटप केले. सध्या कोरोनामुळे चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्याने बॅक स्टेज कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यानुसार बॅक स्टेज …

Read More »

पनवेल महापालिकेच्या शाळांना हॅपीनेस किटचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या गुरुवारी (दि. 3) प्राथमिक शाळा क्र. 1 सरस्वती विद्यामंदिर शाळेत तर शुक्रवारी (दि. 4) प्राथमिक शाळा क्र. 9 गुजराती शाळेत हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू …

Read More »

कोरोनामुळे दिव्यांग व्यक्तींची उपासमार; सततच्या लॉकडाऊनमुळे रोजगारावर गदा, राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा

नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळात हातावर पोट असणार्‍या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. या काळात अनेकांचे रोजगार बुडाले आहेत, तर अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यात शहरातील अंध, अपंग अशा व्यक्तिंना गेल्या वर्षभरापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हाताला कामधंदा नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न …

Read More »

स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता शेतकर्‍यांसाठी संघर्ष करणारे ‘दिबा’!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… एकीकडे लोकनेते दि. बा. पाटील शेतकर्‍यांचा जमीन बचाव संयुक्त लढा लढवत होते …

Read More »

भाजप सोडून शिवसेनेत घरवापसी करणार नाही; माथेरानमधील सर्व 10 नगरसेवकांची ठाम भूमिका; अफवांचे खंडन

कर्जत ः बातमीदार आम्ही आमची किती दिवस पक्षाकडून अवहेलना करून घ्यायची, त्याला पण काही अंत असतो. त्यामुळेच आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता आमची कोणीही कितीही मनधरणी केली तरी आम्ही भाजप सोडून जाणार नाही आणि त्यामुळे घरवापसीचे त्यांनी विसरून जावे, असे शिवसेनेमधून भाजपत प्रवेश केलेल्या माथेरान येथील सर्व 10 …

Read More »

पनवेल ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी स्वस्तिका घोष आणि मुंबईच्या दिया चितळे यांनी ट्युनिशियात झालेल्या यूथ स्टार कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे उपविजेतेपद पटकावले तसेच स्वस्तिकाने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. याद्दल तिचे माजी खासदार लोकनेते रामशेठ …

Read More »

जुनी वैशिष्ट्ये जपून पनवेल शहर आदर्श बनविणार; आमदार प्रशांत ठाकूर यांचे सूतोवाच

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहराची जुनी वैशिष्ट्ये जपून आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूतोवाच आमदार प्रशांत ठाकूर यांनी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला केले. येथील निसर्ग मित्र संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणपूरक विकास आराखडा विषयावर शुक्रवारी (दि. 4) ऑनलाइन विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आमदार ठाकूर बोलत होते. …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी 10 जूनला मानवी साखळी आंदोलन; विविध संघटनांचा वाढता पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी येत्या 10 जूनला मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात पनवेल येथील आगरी समाज मंडळाच्या सभागृहात गुरुवारी (दि. 3) सायंकाळी आढावा बैठक झाली. या वेळी लढ्यातील रक्तरंजित …

Read More »

‘सरकारमध्ये एक मुख्यमंत्री, अनेक सुपर मुख्यमंत्री’; अनलॉकच्या गोंधळावर फडणवीसांचा निशाणा

नागपूर ः राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावरून राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत व बाकीचे सुपर मुख्यमंत्री आहेत. अनेक मंत्री असे आहेत जे स्वतःला मुख्यमंत्री समजतात व घोषणा करतात, असा टोला फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 4) प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या …

Read More »