पनवेल : प्रतिनिधी शासनाकडून करोडो रुपये घेऊन ठेकेदारांच्या घशात टाकणार्या एसटी महामंडळाने आपल्या सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्यांना दोन वर्षे झाली तरी त्यांचे हक्काचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर कोरोनाकाळात उपासमारीची पाळी आली आहे. आपलेच पैसे आपल्या आजाराला न मिळाल्याने सुमारे 50 कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. महाविकास आघाडी सरकार हे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत …
Read More »काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरावा; रामदास आठवले यांचा नाना पटोलेंना सल्ला
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असून, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असा दावा नाना पटोले यांनी अलीकडेच केला होता. त्यावरून आता काँग्रेसवर टीका करण्यात येत असून, काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा, …
Read More »नवीन पनवेलमध्ये कुष्ठरुग्णांचे लसीकरण
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे आणि भाजप कार्यकर्ते अशोक आंबेकर यांच्या मागणीनुसार नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक 17मध्ये लोकमान्य वसाहत या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने पनवेल येथील कुष्ठरोग झालेल्या रुग्णांसाठी विशेष लसीकरण सत्राचे सोमवारी (दि. 14) आयोजन करण्यात आले होते. या वेळी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नगरसेविका अरुणा प्रदीप भगत व समाजसेवक प्रदीप गजानन भगत यांच्यामार्फत जागृती महिला मंडळच्या माध्यमातून 5 व 6 जून रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून घरच्या घरी रांगोळी काढून त्या रांगोळीचा एक फोटो व एक …
Read More »पनवेल मनपाच्या कोळीवाड्यातील शाळेत हॅपीनेस किटचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त अक्षयपात्र फाऊंडेशन ही संस्था देशात सरकारी आणि काही खासगी शाळांना मध्यान्ह भोजन पुरविते. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या कोळीवाडा येथील शाळेत रविवारी (दि. 13)हॅपीनेस किटचे वाटप करण्यात आले. संस्थेकडून शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना हॅपीनेस किटचे वाटप नगरसेविका दर्शना भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. या …
Read More »पनवेल परिसरात पर्यटकांवर वॉच; नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार दंडात्मक कारवाई; पर्यटनस्थळी आढळल्यास कोविड चाचणीही केली जाणार
खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊनच्या निर्बधांत काही प्रमाणात शिथिलता झाली असली तरी अद्यापही कोरोनाचा धोका कायम आहे. या संदर्भात खबरदारी घेण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या वर्षी पनवेलमधील पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी झुगारुन पर्यटनस्थळांवर गर्दी केल्यास पर्यटकांना दंडात्मक कारवाईसह कोरोना …
Read More »1984च्या शेतकरी आंदोलनातील नागावकरांचा लक्षवेधी गनिमी कावा
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1984च्या या शेतकरी आंदोलनाच्या वेळी उरण परिसराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले …
Read More »आजपासून पुन्हा ऑनलाइन शाळा
अलिबाग ः प्रतिनिधीकोरोना साथीचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने विद्यार्थ्यांचे नवे शैक्षणिक वर्षही ऑनलाइन सुरू राहणार आहे. काही शाळा-महाविद्यालयांचे ऑनलाइन वर्ग सुरूही झाले असून, मंगळवार (दि. 15) पासून जिल्ह्यातील सर्व शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्षात शाळेतील घंटा वाजली नसली तरी ऑनलाइन घंटा होत आहे.मार्च 2020पासून कोरोना महामारी सुरू …
Read More »महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि माणदेशी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विनामूल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. याचे ऑनलाइन उद्घाटन नुकतेच भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा!
खासदार उदयनराजेंचे राज्य सरकारला आव्हान पुणे ः प्रतिनिधीमराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. दम असेल तर राज्याने अधिवेशन बोलवावे. नंतर मी केंद्राचे पाहतो, असे आव्हान खासदार छत्रपती उदयनराजे यांनी दिले आहे.मराठा आरक्षणावरून आंदोलनाची हाक दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी (दि. 14) उदयनराजेंची भेट घेतली. पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper